फेरीवाल्यांकडे डोमिसाईल असेल तरच महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करता येणार; मराठी माणसांना रोजगाराची सुवर्ण संधी
महाराष्ट्र राज्यात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर आता एक नवा नियम असणार आहे...फेरीवाल्यांकडे आता अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल असणं बंधनकारक आहे. नियम जुना असला तरी त्याची अमंलबजावणी होत नसल्याने, डोमिसाईलशिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिलेत.
Feb 8, 2025, 05:56 PM IST