सिंचन घोटाळा : ईडीकडून आयसीआयआर दाखल, अजित पवारांच्या चौकशीची शक्यता
ईडीनं नव्यानं मनी लॉन्ड्रींग व्यवहाराची चौकशी सुरु केलीय.
May 2, 2020, 09:52 PM ISTराज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले निर्णय, दूध उत्पादकांना दिलासा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत झालेला पेच यावर सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.
Apr 28, 2020, 06:50 AM IST...म्हणून मुख्यमंत्री नाही तर, अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झाली मंत्रिमंडळाची बैठक
अजित पवारांनी केलं मंत्रिमंडळ बैठकीचं नेतृत्व
Apr 27, 2020, 09:49 PM ISTमुंबई | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवारांच्या उपस्थितीत महत्वाचे निर्णय
मुंबई | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवारांच्या उपस्थितीत महत्वाचे निर्णय
Apr 27, 2020, 09:40 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध कडक करा-अजित पवार
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
Apr 25, 2020, 07:47 PM ISTपरप्रांतीय मजुरांसाठी मुंबई-पुण्यातून विशेष गाड्या सोडा, अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली लआहे.
Apr 23, 2020, 02:41 PM ISTलॉकडाऊन राहणारच, परंतु टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार - अजित पवार
टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
Apr 18, 2020, 01:58 PM ISTऊसतोड कामगारांसाठी खुशखबर, धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश
ऊसतोड मजुरांसाठी शासनाचा निर्णय जारी
Apr 17, 2020, 07:33 PM IST...तर लॉकडाऊन वाढवावं लागणर नाही, अजित पवारांचे स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन
Apr 11, 2020, 11:35 PM ISTCorona : हनुमानासारखं पर्वत आणायला जाऊ नका; अजित पवारांचं आवाहन
कोरोना टाळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची साद
Apr 7, 2020, 12:23 PM IST
कोरोनाचे संकट : कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये
कर्तव्य बजावताना पोलीस दलातल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान.
Apr 4, 2020, 08:44 AM ISTउपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
Apr 1, 2020, 07:25 PM ISTकोणत्याही राज्य सरकारी कर्मचाऱ्याची वेतन कपात केली जाणार नाही...पण
कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कपात केली जाणार नसल्याचं, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पण
Mar 31, 2020, 07:22 PM IST