'म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं', अजित पवारांचं स्पष्टीकरण
पारनेरमधल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता.
Jul 9, 2020, 03:51 PM ISTसारथी बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी देणार - अजित पवार
सारथीचे काय होणार, असा सातत्याने प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र, या प्रश्नाला राज्य सरकारकडून पूर्णविराम देण्यात आला आहे.
Jul 9, 2020, 02:10 PM ISTराजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह महाराष्ट्रातील तमाम जनतेचे तीर्थक्षेत्रच आहे.
Jul 8, 2020, 03:02 PM ISTउद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खास निरोप, म्हणाले...
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांचा हा निरोप अजित पवारांना दिला आहे.
Jul 6, 2020, 11:40 PM ISTकोरोना : पुण्यात टेस्टींग इन्चार्ज म्हणून IPS अधिकारी नेमणूक करा, अजित पवार यांचे निर्देश
कोरोनाचा फैलाव वाढत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
Jul 4, 2020, 07:46 AM ISTआघाडीत नाराजी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक
महाराष्ट्र विकासआघाडीत कुरबुरी वाढत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
Jul 3, 2020, 11:37 AM ISTपुण्यात शरद पवारांच्या उपस्थित कोरोना प्रादुर्भाव निर्मुलनाचा आढावा, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत 'हे' निर्देश
कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या योग्य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.
Jun 27, 2020, 07:40 AM ISTअजित पवार अजूनही पिंपरी-चिंचवडवर नाराज?
खरंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीनंतर कोणत्या शहरावर प्रेम असेल तर ते म्हणजे पिंपरी-चिंचवड.
Jun 26, 2020, 11:53 PM ISTपहाटेच्या 'त्या' शपथविधीचे शिल्पकार अमित शाह -फडणवीस
शपथ घेण्यापूर्वी आम्ही अमित शाह यांना मध्यरात्री फोन करुन सर्व कल्पना दिली होती.
Jun 23, 2020, 03:59 PM ISTशाळांना अनुदान वाटप, शिक्षकांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार -अजित पवार
'शाळांना अनुदान वाटप, शिक्षकांच्या मागण्यांबाबत निर्णय घेणार'
Jun 23, 2020, 07:43 AM ISTशिवसेनेचा आज ५४ वा वर्धापन दिन, जल्लोषाऐवजी गरजूंना मदत
शिवसेनेबरोबर काम करतानाचा अनुभव सुखावणारा – अजित पवार
Jun 19, 2020, 12:04 PM ISTराज्यात यापुढे कोळशाऐवजी अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य - अजित पवार
महाराष्ट्र राज्यात यापुढे कोळशाऐवजी अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे.
Jun 18, 2020, 02:15 PM ISTराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्यात
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ऑगस्टपासून सुरु होईल.
Jun 11, 2020, 07:08 AM IST'निसर्ग'च्या प्रकोपात घरांची पडझड झालेल्यांना मिळणार इतकी आर्थिक मदत
वादळग्रस्तांना अधिकची मदत मिळणार
Jun 10, 2020, 04:25 PM IST