राज्यातील मालवाहू ट्रक वाहतुकीला परवानगी - उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होणार.
Mar 26, 2020, 03:24 PM ISTरस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय नाही- अजित पवार
निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारच
Mar 23, 2020, 04:28 PM ISTमुंबई | अजित पवार यांचं जनतेला आवाहन, कृपया गर्दी टाळा, घरातच राहा
Mumbai DCM Ajit Pawar On Coronavirus And Section 144 Implemented
Mar 23, 2020, 12:30 PM ISTरेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे-बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दुकाने बंद असल्याने रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे, बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश दिले आहे.
Mar 20, 2020, 07:30 PM ISTकोरोनाचे सावट : महानगरे ३१ मार्चपर्यंतच नव्हे तर पुढील आदेश येईपर्यंत बंद - अजित पवार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरं बंद ठेवण्याचा निर्णय ३१ मार्चपर्यंतच नव्हे तर पुढील आदेश येईपर्यंत.
Mar 20, 2020, 06:19 PM ISTरत्नागिरी । भास्कर जाधव- अजित पवार भेट, पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?
शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. अजित पवार हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. जाधव पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Mar 14, 2020, 02:45 PM ISTशिवसेनेचे नाराज भास्कर जाधवांची अजित पवार, जयंत पाटील यांनी घेतली भेट
शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली.
Mar 14, 2020, 01:27 PM ISTभाजप सरकारकडूनच निधीवाटपात अन्याय - अजित पवार
DCM And Opposition Leader On Funds Distribution For Vidarbha
भाजप सरकारकडूनच निधीवाटपात अन्याय - अजित पवार
राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी
राष्ट्रवादीकडून फौजिया खान राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
Mar 13, 2020, 02:03 PM ISTअजित पवार यांनी आमदारांना बजावले, तीन कोटींचे दोनच कोटी करतो!
अजित पवार यांनी विरोधी बाकांकडे नजर टाकत आमदारांना बजावले.
Mar 13, 2020, 01:01 PM ISTचुकीला माफी नाही, मुनगंटीवारांच्या कबुलीजबाबावर अजितदादांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला लगावला टोला.
Mar 13, 2020, 12:59 PM ISTजिल्हा वार्षिक निधीत विदर्भावर अन्याय झाल्याचा आरोप अजित पवारांनी फेटाळला,
भाजपनेच अनेक जिल्ह्यांना निधी कमी दिल्याचा अजित पवारांचा आरोप
Mar 13, 2020, 12:36 PM ISTसामना तर आमचाच पेपर; अजितदादांची मिष्किल टिप्पणी
त्यावेळी अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना तुम्ही 'सामना' वाचतच नव्हता, असा टोलाही लगावला.
Mar 13, 2020, 12:15 PM ISTकाम न करता, निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा - अजित पवार
'काम न करता निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार'
Mar 13, 2020, 11:44 AM ISTटॅक्सीचालकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या रिपोर्टची प्रतिक्षा - अजित पवार
कॅबिनेट मिटींगमध्ये कोरोनाबाबत होणार चर्चा
Mar 11, 2020, 01:04 PM IST