अजय देवगन आणि सिद्धार्थ मल्होत्रामध्ये होणार टक्कर, 'सन ऑफ सरदार 2' ची रिलीज डेट समोर
अजय देवगनचा या वर्षी 'सन ऑफ सरदार 2' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे.
Jan 16, 2025, 04:47 PM IST14 कलाकार टॉप 10 अभिनेत्री असून देखील 4 तास 15 मिनिटांचा हा चित्रपट ठरला फ्लॉप
अजय देवगन आणि संजय दत्त हे इंडस्ट्रीमधील असे कलाकार आहेत ज्यांनी जास्तीत जास्त हिट चित्रपट दिले आहेत. पण त्यांचा 2003 मध्ये आलेला एक चित्रपट फ्लॉप ठरला.
Nov 23, 2024, 06:03 PM IST68 कोटी बजेट, 5 दिवसही चालला नाही चित्रपट, 'हा' आहे अजय देवगनच्या करिअरमधील सर्वात फ्लॉप चित्रपट
अजय देवगनचा 'सिंघम अगेन' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच अजय देवगनच्या सर्वात फ्लॉप चित्रपटाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
Nov 19, 2024, 04:25 PM IST
चित्रपट फ्लॉप झाल्यावर कलाकारांना मानधन मिळते का? अक्षय कुमारने केला धक्कादायक खुलासा
अजय देवगनचा 'सिंघम अगेन' दिवाळीमध्ये प्रदर्शित झाला. दरम्यान, अक्षय कुमारने कलाकारांना मिळणाऱ्या फीबाबत मोठा खुलासा केला आहे.
Nov 17, 2024, 12:57 PM IST'सिंघम अगेन' फ्लॉप ठरणार? 12 दिवसांची कमाई निराशजनक, दोन दिवस महत्वाचे
अजय देवगनचा 'सिंघम अगेन'च्या अडचणी वाढताना दिसत आहेत. चित्रपटाला बजेटपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी संघर्ष करावा लागणार आहे.
Nov 12, 2024, 07:15 PM ISTAzaad Teaser: रवीना टंडनची मुलगी आणि अजय देवगनचा भाचा डेब्यूसाठी सज्ज, 'आझाद'चा टीझर रिलीज
अजय देवगनचा भाचा अमन देवगन आणि रवीना टंडनची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघांचा पहिला चित्रपट 'आझाद'चा टीझर रिलीज झाला आहे.
Nov 5, 2024, 08:41 PM IST'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3', अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी?
'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3' या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी? वाचा सविस्तर
Oct 30, 2024, 01:21 PM ISTलॉरेन्स बिष्णोईंच्या धमक्यांनंतरही सलमान मैदानात! 'सिंघम अगेन'मधील कॅमिओ करणार शूट
'सिंघम अगेन' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खान कॅमिओ करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करणार हे निश्चित झाले आहे.
Oct 22, 2024, 04:12 PM ISTडबल धमाका, 'सिंघम अगेन' प्रदर्शित होण्यापूर्वी रोहित शेट्टीची मोठा घोषणा
अजय देवगनचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच आता रोहित शेट्टीने त्याच्या चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Oct 13, 2024, 07:11 PM ISTअजय देवगनच्या 'सिंघम अगेन'नंतर कार्तिकचा नंबर, 'या' दिवशी रिलीज होणार 'भूल भुलैया 3'चा ट्रेलर
अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आता कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 चा ट्रेलर या दिवशी रिलीज होणार आहे.
Oct 8, 2024, 01:52 PM ISTप्रतीक्षा संपली, उरले अवघे काही तास, 'सिंघम अगेन'चा ट्रेलर, रोहित शेट्टीने दाखवली झलक
'सिंघम अगेन' हा 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये अजय देवगण पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या 'बाजीराव सिंघम'च्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, दिग्दर्शकाने 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे.
Oct 6, 2024, 02:05 PM ISTरिलीजपूर्वीच 'सिंघम 3' चित्रपटाने केली 'इतक्या' कोटींची कमाई, अजय देवगनचा पहिला लूक समोर
रोहित शेट्टीच्या 'सिंघम 3' चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रोहितच्या 'सिंघम 3' या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे.
Oct 2, 2024, 12:26 PM ISTअजय देवगनच्या 'Raid 2' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट, या दिवशी होणार प्रदर्शित, पुन्हा एकदा दिसणार अमेय पटनायकाच्या भूमिकेत
अभिनेता अजय देवगनने गेल्या काही वर्षांत असे काही चित्रपट केले आहेत ज्यात तो कधी वडिलांच्या तर कधी प्रशिक्षकाच्या भूमिकेत, सल्ले देताना आणि आयुष्य सुधारताना दिसला आहे. आता पुन्हा एकदा अजय देवगणची दबंग स्टाईल लोकांना पाहायला मिळणार आहे.
Sep 11, 2024, 05:43 PM ISTलग्नाआधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती काजोल, करण जोहरने केला खुलासा
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री काजोलचा दुसऱ्या अभिनेत्यावर प्रेम होते असा खुलासा करण जोहरने केला आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्त
Aug 31, 2024, 03:12 PM ISTKoffee With Karan : अजय देवगणने केली करण जोहरची बोलती बंद, काजोलच्या प्रश्नावर असं काही म्हणाला की...
Koffee With Karan 8 Promo : करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये दोन दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. यावेळी अजय देवगण (Ajay Devgan) आणि रोहित शेट्टीची (Rohit Shetty) जोडी करण जोहरसमोर गप्पा मारणार आहे.
Dec 18, 2023, 11:21 PM IST