Weekly Love Horoscope 3 to 9 April 2023 in marathi : हा महिना प्रत्येक राशीच्या लोकांसाठी खास आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रह (April Graha Gochar 2023) एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. एप्रिलच्या या पहिल्या आठवड्यात प्रेमाचा कारक शुक्र ग्रहाचं गोचर (Shukra gochar 2023) असल्याने अनेक राशींसाठी हा आठवड्या खूप (Romantic week)रोमँटिक (Weekly Love Life)असणार आहे. चला तर जाणून घेऊयात कुठल्या कुठल्या राशीतील लोकांचं प्रेम आयुष्य कसं असेल...(Weekly Love Horoscope 3 to 9 April 2023 weekly Romantic Romance love rashifal all zodiac signs in marathi)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप सुखद असणार आहे. तुमच्या स्वभावात काही बदल केल्यास प्रेम जीवन आनंदी होणार आहे. या बदलामुळे तुमचं प्रेम संबंध मजबूत होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाने भरलेला राहिल. सुख -समृद्धीचे शुभ संयोग या आठवड्यात जुळून येतं आहेत. तुमच्या प्रेम संबंधाबद्दल आनंदाची बातमी मिळणार आहे. आठवड्याचा शेवटी कोणा तरुणाच्या मदतीने प्रेमसंबंध मजबूत आणि घट्ट करणारा ठरणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेमच प्रेम असणार आहे. जोडीदारासोबत आनंदादायी टाइम घालविणार आहात. हा आठवडा तुमच्या प्रेमासाठी खूप चांगला आहे. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करणार आहात. आठवड्याच्या शेवटी शुभ योगामुळे प्रेमसंबंध मजबूत होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यातील प्रेम जीवन आनंदादायी ठरणार आहे. प्रेमासाठी जेवढा जास्त वेळ द्याल तेवढे तुमचे प्रेम अधिक वाढणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या प्रेम जीवनात काही समस्या येण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा रोमँटिक असणार आहे. तुमच्या प्रेमासाठी हा सगळ्यात आनंदी क्षण असणार आहे. विवाह इच्छुक लोकांचं प्रेमाला घरच्यांची साक्ष मिळणार आहे. त्यामुळे कुटुंबासह तुमच्या प्रेम जीवनात आनंद असणार आहे. मात्र आठवड्याचा शेवटी जरा सावधान रहा कारण कुठल्याही तरी कारणाने तुमचं मनं अस्वस्थ होऊ शकतो.
या राशीच्या लोकांनी त्यांचा प्रेम प्रकरणाबाबत जरा काळजीपूर्वक वागावे. कारण नाही तर मानसिक त्रास वाढण्याची शक्यता आहे. हा आठवडा तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी जीवनात अस्वस्थता वाढेल.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमासाठी चांगला नाही. जोडीदारासोबत कुठल्या तरी विषयावरुन हट्टीपणा करणे, गप्प बसणे किंवा न बोलणे यामुळे प्रेमात समस्या वाढू शकतात. तुमच्यामधील वाद वाटाघाटी करुन सोडवा अन्यथा समस्या जास्त त्रासदायक ठरवू शकतं.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमप्रकरणासाठी आनंदी राहणार आहे. जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालविणार आहात. एखाद्या रोमँटिक ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅनही तुम्ही करु शकता. आठवड्याच्या शेवटी तुमच्यासमोर दोन मोहक करणारे निर्णय असतील. पण त्यातील एकच निर्णय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप जास्त जास्त रोमँटिक असणार आहे. तुमच्या प्रेमासाठी हा आठवडा शुभ असणार आहे. सुख आणि समृद्धीने भरलेला हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेम जीवनाबाबत सतर्क राहवं लागणार आहे. तुमच्या प्रेम जीवनात वाद होण्याची भीती आहे. त्याशिवाय वडिलांशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या प्रेम जीवनात टेन्शन वाढणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी तणावपूर्वक असणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाने भरलेला असणार आहे. हा आठवडा शुभ संयोग आणि प्रेम मजबूत करणारा ठरणार आहे. प्रेम जीवनात संयम ठेवा आणि प्रेम जीवनाचा आनंद घ्या. हा आठवडा तुमचं प्रेम मजबूत करणारा ठरणार आहे. रोमँटिक क्षण तुम्ही या आठवड्यात घालविणार आहात.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाने भरलेला असणार आहे. हा आठवडा रोमान्स, परस्पर प्रेम मजबूत करणारा ठरणार आहे. त्यामुळे प्रेम जीवनात आनंद मिळणार आहे. मात्र आठवड्याच्या शेवटी मन उदास होऊ शकतं.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)