राजेश खन्ना यांच्यापासून वेगळं राहूनही डिंपलनं का नाही दिला घटस्फोट? अभिनेता म्हणाला होता, 'कारण तिला माझी बायको...'
Rajesh Khanna Death Anniversary : राजेश खन्ना यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, वर्षानुवर्षे वेगळे राहूनही डिंपल कपाडिया यांनी घटस्फोट का दिला नव्हता.
नेहा चौधरी
| Jul 18, 2024, 10:12 AM IST
1/9

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया हे त्यांच्या काळातील हिट जोडप्यांपैकी एक होते. दोघांमध्ये 16 वर्षांच अंतर असूनही त्यांनी लग्न केलं. डिंपलचा ब्लॉकबस्टर पहिला चित्रपट बॉबीही रिलीज झाला नाही तेव्हा त्यांनी लग्न केलं. पण लग्नानंतर नात्यात तणाव आला आणि हे जोडपे वेगळे झाले पण त्यांनी घटस्फोट कधी घेतला नाही.
2/9

3/9

4/9

राजेश खन्ना पुढे म्हणाले की, तिने अद्याप घटस्फोट दिलेला नाही, ती अजिबात देत नाही, मला माहित नाही की ती का देत नाही, मला माहित नाही का? ती इथे व्हँकुव्हरला आल्यावर तिला जरूर विचारा. ती तुम्हाला योग्य उत्तर देईल. मी एवढंच म्हणेन की घटस्फोट झाला नसेल तर दिला नाही आणि तिची इच्छा आहे आणि कदाचित तिला माझी बायकोच राहयच असेल.
5/9

6/9

असं म्हटलं जातं की, राजेश खन्ना यांनी लग्नानंतर डिंपलला अभिनय करण्यास बंदी घातली होती आणि या लग्नाबद्दल बोलताना डिंपल म्हणाली होती की, 'लग्नाच्या सुमारे 7 दिवस आधी मी त्यांना भेटले होते आणि आम्ही एकाच चार्टर्ड फ्लाइटने शोसाठी अहमदाबादला जात होतो. तो पूर्ण वेळ माझ्या शेजारी बसला पण एक शब्दही बोलला नाही.'
7/9

8/9

9/9
