युजर्सच्या तीव्र नाराजीनंतर Whatsapp कडून आलं स्पष्टीकरण

Jan 12, 2021, 12:25 PM IST
1/6

मेसेज आणि कॉल्स नेहमी राहतील प्रायव्हेट

मेसेज आणि कॉल्स नेहमी राहतील प्रायव्हेट

WhatsApp युजर्सच्या प्रायव्हेट मेसेजचा डेटा कंपनी घेणार नाही. युजर्सच्या प्रायव्हेट कॉल्सचा डेटादेखील घेतला जाणार नसल्याचे कंपनीने जाहीर केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय.

2/6

WhatsApp यूजर्सचे Logs स्वत:कडे ठेवणार नाही

WhatsApp यूजर्सचे Logs स्वत:कडे ठेवणार नाही

युजर्सचे कॉल्स, मेसेजचे लॉग्स कंपनी स्वत:कडे ठेवत नाही. यावर कंपनीचे लक्ष नसते असे व्हॉट्सएपने स्पष्ट केले.

3/6

यूजर्सचे लोकेशन नेहमी राहील प्रायव्हेट

यूजर्सचे लोकेशन नेहमी राहील प्रायव्हेट

नव्या प्रायव्हेसी पॉलिसीमनुसार व्हॉट्सएप युजर्सचे लोकेशन फेसबुकसोबत शेअर करेल असे म्हटले जात होते. पण व्हॉट्सएप युजर्सचा लोकेशन डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केलंय.   

4/6

तुमची Contact list देखील शेअर केली जाणार नाही

तुमची Contact list देखील शेअर केली जाणार नाही

तुमच्या मोबाईलमधील Contact List देखील फेसबुकसोबत शेअर केली जाणार नाही. ती प्रायव्हेटच राहील असे कंपनीने स्पष्ट केले.

5/6

WhatsApp Groups नेहमी प्रायव्हेट राहतील

WhatsApp Groups नेहमी प्रायव्हेट राहतील

WhatsApp मधील Groups चॅट्स आणि माहिती ही नेहमी प्रायव्हेट राहील. कंपनी प्रायव्हेट ग्रुप्सची माहिती कोणासोबत शेअर करणार नसल्याचे व्हॉट्सएपने स्पष्ट केलंय.

6/6

WhatsApp Business अकाउंटसाठी हे नवे नियम

WhatsApp Business अकाउंटसाठी हे नवे नियम

नवीन प्रायव्हसीसी पॉलिसी ही व्हाट्सएप बिझनेस अकाउंटशी संबंधित आहे. नवीन धोरणात केवळ व्यवसाय खात्यांना चांगले वातावरण देण्यासाठी आणि त्या प्रसारित करण्यासाठी काही बदल केले गेले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन नियमांचा खाजगी खात्यांशी जोडू नये असे लोकांच्या वाढत्या विरोधानंतर कंपनीने स्पष्ट केले.