1/4
ठेवीदारांना पूर्ण पैसे मिळणार नाहीतः आरबीआय
बँक सध्याच्या आर्थिक परिस्थितीत ठेवीदारांचे सर्व पैसे परत करू शकणार नाही. त्यामुळे तिचा परवाना रद्द करण्यात आला आल्याचे रिझव्र्ह बँकेने म्हटले. तसेच सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याबरोबरच लिक्विडेशन वाटाघाटी करणे, सहकारी बँकेच्या ठेवीदारांना पैसे परत देण्याची प्रक्रियाही सुरू केली जाईल असेही बॅंकेने म्हटले.
2/4
ठेवीदारांना मिळेल 5 लाखांपर्यंत रक्कम
लिक्विडेशननंतर ठेवी विमा आणि पत हमी निगम Deposit Insurance and Credit Guarantee Corporation (DICGC) मधील प्रत्येक ठेवीदारास पाच लाख रुपयांपर्यंत पैसे मिळेल. सहकारी बँकेच्या 99 टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना डीआयसीजीसीकडून संपूर्ण रक्कम परत मिळेल असे रिझर्व बॅंकेने म्हटलंय. सोमवारचा व्यवहार संपल्यानंतर सहकारी बँकेचा परवाना रद्द मानला जाईल. यानंतर ही सहकारी बँक कार्य करू शकणार नाही असे रिझर्व बॅंकेने म्हटलंय.
3/4
सुभद्रा लोकल एरिया बॅंकेचा परवाना रद्द
यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोल्हापुरातील सुभद्रा लोकल एरिया बँकचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला होता. बँक ज्या पद्धतीने कार्य करतेय त्या सध्याच्या आणि भविष्यातील ठेवीदारांना नुकसान पोहोचवू शकते असा युक्तिवाद केंद्रीय बँकेने केला. सुभद्रा लोक एरिया बँकेत ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी पुरेशी रोख आहे
4/4