Viral News : 9 बायकांचा एकुलता एक नवरा! फिटनेससाठी करतो ‘ही’ जबरदस्त कामं
Viral News : एक नाही दोन नाही तब्बल 9 बायकांचा एकुलता एक नवरा त्यांना खूष ठेवण्यासाठी खाय डाएट घेतो. त्यासोबत तो काही जबरदस्त कामंही करतो.
नेहा चौधरी
| Feb 04, 2025, 19:17 PM IST
1/7
2/7
आर्थर ओ उर्सो (Arthur O Urso) असं या ब्राझीलच्या मॉडेलच नाव आहे. TOI च्या रिपोर्टनुसार, त्याला एक नाही तर तब्बल नऊ बायका आहेत. पण सत्य हे आहे की, नऊ बायका सांभाळण्यासाठी तंदुरुस्त शरीर असणे अतिशय गरजेचे आहे. त्याचे इन्स्टाग्रामवरील फोटो पाहून स्पष्टपणे कळते की, हा माणूस त्याचा फिटनेसची खूप काळजी घेतो.
3/7
4/7
5/7
6/7