Weekly Horoscope : दसऱ्याचा या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोग! 5 राशीच्या लोकांचं नशिब सोन्यासारखं चमकणार
Weekly Horoscope 7 to 13 october 2024 in Marathi : नवरात्रीचा आणि दसऱ्याचा या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. तूळ राशीमध्ये शुक्र आणि बुध यांचा संयोग 5 राशीच्या लोकांच्या संपत्ती, समृद्धी आणि वैभवमध्ये वाढ करणार आहे. या लोकांचं नशिब सोन्यासारखं चमकणार आहे. असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य
1/12
मेष (Aries Zodiac)
![मेष (Aries Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/07/800318-aries-1.png)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभ आणि प्रगतीचा असणार आहे. जर तुम्ही आर्थिक बाबतीत थोडे धाडस दाखवले तर तुम्हाला फायदा मिळणार आहे. तुमच्या योजना यशस्वी होणार आहे. तुम्हाला प्रगतीसोबत आर्थिक लाभ मिळणार आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी अहंकाराचा संघर्ष टाळावा, नाही तर एकटे पडाल. संवादाने प्रश्न सोडवल्यास कुटुंबात शांतता नांदणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एकटेपणा जाणवणार आहे. तुमच्यासाठी लाभ आणि सन्मानाचा दिवस असणार आहे. शुभ दिवस : 5
2/12
वृषभ (Taurus Zodiac)
![वृषभ (Taurus Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/07/800317-taurus-2.png)
या राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. आर्थिक बाबींसाठीही हा आठवडा शुभ असणार आहे. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी गूड न्यूज आणणार आहे. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने जीवनात शांती राहणार आहे. कुटुंबात शांतता मिळविण्यासाठी, आपण आपल्या मनाचं ऐकलं आणि निर्णय घेतले तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. आरोग्यामध्ये पोटाशी संबंधित समस्या जाणवणार आहेत. या आठवड्यात तुमच्या प्रवासादरम्यान काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचे शुभ योगायोग असणार आहे. शुभ दिवस: 7,11
3/12
मिथुन (Gemini Zodiac)
![मिथुन (Gemini Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/07/800316-gemini-3.png)
या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार असून त्यांचा सन्मान वाढणार आहे. भागीदारीत केलेले काम तुम्हाला चांगले परिणाम देणार आहेत. कौटुंबिक बाबींमध्ये कोणताही निर्णय घेताना तुम्ही जितका संयम ठेवाल तितकी तुम्हाला जीवनात शांतता मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भविष्याचा विचार करून निर्णय घ्या. या आठवड्यात प्रवासात काही नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. आठवड्याच्या शेवटी कोणताही महत्त्वाचा निर्णय लांबणीवर टाका, अन्यथा त्रास वाढण्याची शक्यता आहे. शुभ दिवस: 8,9
4/12
कर्क (Cancer Zodiac)
![कर्क (Cancer Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/07/800315-cancer-4.png)
या राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि स्त्रीच्या मदतीने जीवनात सुख-समृद्धीची शक्यता असेल आणि तुमचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असून धनवृद्धी आणि आर्थिक लाभाच्या शुभ संधी मिळतील. प्रेम जीवनात आनंद दार ठोठावेल. कुटुंबातील मुलाची चिंता वाढू शकते. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचे भविष्यात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी तुमचा वेळ आनंददायी जाईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात आराम वाटेल. शुभ दिवस: 7,11
5/12
सिंह (Leo Zodiac)
![सिंह (Leo Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/07/800314-leo-5.png)
या राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक बाबतीत फायदा होणार आहे. तुमचे आरोग्य या आठवड्यात सुधारणार आहे. वडिलांच्या मदतीने तुम्हाला बरे वाटणार आहे. तुमच्या जीवनात सुखद अनुभव येणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आव्हान वाटणार आहे. भावनिकतेमुळे तुमचे नुकसान होऊ शकतं. या आठवड्यात आर्थिक खर्च जास्त होणार आहे. काही तरुणांवर जास्त खर्च होणार आहे. या आठवड्यात एखाद्या मोठ्या व्यक्तीमुळे त्रास वाढणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगले परिणाम मिळेल. आठवड्याच्या शेवटी चिंता वाढणार आहे. शुभ दिवस : 5,8
6/12
कन्या (Virgo Zodiac)
![कन्या (Virgo Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/07/800313-virgo-6.png)
या राशीच्या लोकांसाठी आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगतीने भरलेला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमधून काही चांगली बातमी मिळणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्हाला या आठवड्यात तुमची संपत्ती वाढवण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाचे शुभ परिणाम मिळणार आहे. प्रवासादरम्यान तुम्ही खरेदीमध्ये खूप व्यस्त असणार आहात. तुमच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही काही ठोस निर्णय घेणार आहात. या आठवड्यात एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत चिंतेत राहणार आहात. कुटुंबातही तुमच्या जवळच्या व्यक्तीमुळे काही समस्या वाढणार आहे. काही अफवा आल्यावर तुम्हाला वाईट वाटणार आहे. आठवड्याच्या शेवटी, नुकसान होण्याची शक्यता आहे. शुभ दिवस: 7,10
7/12
तूळ (Libra Zodiac)
![तूळ (Libra Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/07/800312-libra-7.png)
या राशीचे लोक कामाच्या ठिकाणी प्रगती करणार आहेत. या आठवड्यापासून तुम्ही नवीन प्रकल्पाकडे वाटचाल करणार आहात. आरोग्यात काही सुधारणा होणार आहे. जर तुम्ही थोडा आराम केल्यास तुम्हाला बरं वाटेल. कुटुंबात सकारात्मक निर्णय घेतला तर तुम्ही जीवनात आनंदी व्हाल. आर्थिक बाबींमध्ये मालमत्तेवर अधिक खर्च होऊ शकतो. प्रवासामुळे अडचणी येऊ शकता. आठवड्याच्या शेवटी चर्चेद्वारे प्रकरणे सोडवल्यास चांगले परिणाम मिळणार आहेत. शुभ दिवस: 6,9
8/12
वृश्चिक (Scorpio Zodiac)
![वृश्चिक (Scorpio Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/07/800311-scorpio-8.png)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभदायक असणार आहे. या आठवड्यात संयमाने कोणताही निर्णय घेणे तुमच्या हिताचे ठरणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून प्रगतीच्या संधी मिळणार आहेत. हळूहळू कुटुंबातही परस्पर प्रेम वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अचानक नुकसान सहन करावं लागणार आहे. आर्थिक बाबतीतही तुमचे मन उदास असणार आहे. आरोग्यामध्ये समस्या निर्माण होणार आहे. सर्दी-खोकल्यामुळे समस्या वाढणार आहे. सप्ताहाच्या शेवटी जीवनात सुख-समृद्धी नांदणार आहे. शुभ दिवस: 9, 11
9/12
धनु (Sagittarius Zodiac)
![धनु (Sagittarius Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/07/800310-sagittarius-9.png)
या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार असून या आठवड्यापासून जीवनाच्या नवीन टप्प्यात पुढे वाटचाल करणार आहात. तुम्ही नवीन प्रकल्पाकडे आकर्षित होणार आहात. आर्थिक बाबींसाठीही हा आठवडा चांगला असून आर्थिक लाभ होणार आहे. या आठवड्यापासून तुम्ही तुमच्या गुंतवणूक पद्धतींमध्ये बरेच बदल आणणार आहात. प्रेम जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग असणार आहेत. कोणतीही नवीन आरोग्य कृती तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. या आठवड्यात तुम्ही प्रवास पुढे ढकललात तर बरे होईल, अन्यथा तुम्ही तणावात राहाल. कुटुंबातील काही समस्यांमुळे तुम्हाला एकटेपणा वाटण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी समतोल राखून जीवनात पुढे गेल्यास बरे परिणाम मिळणार आहे. शुभ दिवस: 7,8,11
10/12
मकर (Capricorn Zodiac)
![मकर (Capricorn Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/07/800309-capricorn-10.png)
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत अनुकूल असणार आहे. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत एखादा प्रकल्प यशस्वी होणार आहे. वडिलांच्या आशीर्वादाने जीवनात आनंद दार ठोठावणार आहात. आर्थिक बाबींमध्येही तुम्ही यशस्वी होणार असून तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असले तरी आर्थिक लाभही होणार आहे. काही जुन्या आरोग्यविषयक कामांकडे कल राहणार आहे. तुम्हाला आरोग्य चांगले वाटणार आहे. तुमच्या कुटुंबात उत्सवाचे वातावरण असणार आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी असणार आहात. या आठवड्यात केलेले प्रवास देखील यशस्वी होणार आहे. प्रवासादरम्यान तुम्हाला खूप आराम मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी, संयमाने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी शुभ परिणाम देणार आहे. शुभ दिवस: 9,10,11
11/12
कुंभ (Aquarius Zodiac)
![कुंभ (Aquarius Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/07/800308-aquarius-11.png)
या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कोणतीही नवीन गुंतवणूक यश मिळणार आहे. व्यावहारिक मार्गाने प्रवास केल्यास यश मिळणार आहे. आरोग्याबाबत, भविष्याचा विचार करून निर्णय घ्या, तरच तुम्ही निरोगी राहणार आहात. कुटुंबात अहंकाराचा कलह टाळलात तर बरे परिणाम मिळणार आहे. या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी नैतिकतेच्या आधारावर कोणताही निर्णय घेतल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतील, अन्यथा त्रास वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही केलेली मेहनत तुमच्यासाठी चांगले भविष्य घडवण्यात प्रभावी ठरेल. शुभ दिवस: 7,8
12/12
मीन (Pisces Zodiac)
![मीन (Pisces Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/07/800307-pisces-12.png)