PHOTOS: तुरुंगात असताना खटला लढणाऱ्या महिलेवर जडला जीव, क्रिकेटरची भन्नाट लव्हस्टोरी!

क्रिकेट मैदानात आपण अनेक रोमांच आणणारे प्रसंग पाहिले असतील. पण क्रिकेटपटूंच्या आयुष्यात याहून आश्चर्यकारक घटना घडत असतात.

Pravin Dabholkar | Feb 08, 2025, 07:44 AM IST

Mohammad Amir match fixing controversy:क्रिकेट मैदानात आपण अनेक रोमांच आणणारे प्रसंग पाहिले असतील. पण क्रिकेटपटूंच्या आयुष्यात याहून आश्चर्यकारक घटना घडत असतात.

1/10

PHOTOS: तुरुंगात असताना खटला लढणाऱ्या महिलेवर जडला जीव, क्रिकेटरची भन्नाट लव्हस्टोरी!

Pakistani Cricketer mohammad amir and wife narjis khatun love story

क्रिकेट मैदानात आपण अनेक रोमांच आणणारे प्रसंग पाहिले असतील. पण क्रिकेटपटूंच्या आयुष्यात याहून आश्चर्यकारक घटना घडत असतात.

2/10

वकील महिलेच्या प्रेमात

Pakistani Cricketer mohammad amir and wife narjis khatun love story

आज आपण अशाच एका क्रिकेटपटूची कहाणी जाणून घेऊया. जो तुरुंगात एका सुंदर वकिलाच्या प्रेमात पडला.

3/10

कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही

Pakistani Cricketer mohammad amir and wife narjis khatun love story

तुरुंगात असताना त्याला प्रेम झालं आणि बाहेर आल्यानंतर या क्रिकेटपटूने त्या वकिलाशी लग्नही केले. ही कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.

4/10

स्पॉट फिक्सिंगचा आरोप

Pakistani Cricketer mohammad amir and wife narjis khatun love story

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने त्याला 6 महिन्यांची शिक्षा सुनावली.

5/10

5 वर्षांसाठी क्रिकेट खेळण्यास बंदी

Pakistani Cricketer mohammad amir and wife narjis khatun love story

त्याला 5 वर्षांसाठी क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली. पण तुरुंगात जाणे आमिरसाठी संस्मरणीय ठरले. कारण त्याला त्याचा जोडीदार इथे सापडला. जिच्याशी त्याने नंतर लग्न केले.

6/10

मैत्रीचे रूपांतर प्रेमात

Pakistani Cricketer mohammad amir and wife narjis khatun love story

मोहम्मद आमिरचा खटला वकील नरजीस खातून लढवत होती. जिच्या सौंदर्यासमोर मोठ्या अभिनेत्रीही फिक्या ठरतात. स्पॉट फिक्सिंग प्रकरणादरम्यान दोघेही जवळ आले आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

7/10

2016 मध्ये लग्न

Pakistani Cricketer mohammad amir and wife narjis khatun love story

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आमिर आणि नर्गिस यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि 2016 मध्ये त्यांनी लग्न केले.

8/10

त्याची क्रिकेट कारकीर्द कशी राहिली?

Pakistani Cricketer mohammad amir and wife narjis khatun love story

मोहम्मद आमिरने पाकिस्तानकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये सामने खेळले आहेत. त्याने 36 कसोटी, 61 एकदिवसीय आणि 62 टी-20 सामने खेळले आहेत.

9/10

2009 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात

Pakistani Cricketer mohammad amir and wife narjis khatun love story

त्याने कसोटीत 119, एकदिवसीय सामन्यात 81 आणि टी20 मध्ये 71 विकेट्स घेतल्या. मोहम्मद आमिरने 2009 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

10/10

तारुण्य वाया घालवले

Pakistani Cricketer mohammad amir and wife narjis khatun love story

पण पुढच्याच वर्षी स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली त्याच्यावर 5 वर्षांची क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली. ज्यामुळे आमिरने स्वत:चे तारुण्य वाया घालवले.