Time Magazine नी बनवली टॉप 100 सिनेमांची यादी, भारताच्या 'या' चित्रपटाचा समावेश
Time Magzine India's Film in Top 100 List: भारतीय चित्रपटांनी अनेकदा चांगल्या चित्रपटांची मेजवानी दिली आहे. त्यातून समाज प्रबोधनही केले आहे आणि सोबतच अशा एका चित्रपटानं भारतातच नाही तर जगभरात एक वेगळाच पायंडा पाडला. आज त्या चित्रपटाचे नाव हे टाईम मॅगझीनमध्ये आले आहे.
गायत्री हसबनीस
| Jul 29, 2023, 20:35 PM IST
Time Magzine Top 100 List: आपल्या सर्वांनाचा चित्रपटांची चांगलीच क्रेझ आहे. त्यामुळे सर्वात्कृष्ट चित्रपट पाहण्याची आवड ही आपल्यालाही असते. सध्या टाईम मॅगझीननं 100 सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी काढली आहे ज्यात भारताच्या या एका चित्रपटाचे नावं आहे.
1/5
Time Magazine नी बनवली टॉप 100 सिनेमांची यादी, भारताच्या 'या' चित्रपटाचा समावेश
2/5

3/5

4/5

5/5