शाहरुख किंवा रजनीकांत नव्हे तर 'हा' अभिनेता एका सिनेमासाठी घेतो 200 कोटी!
आज आपण अशा अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे आणि एका चित्रपटासाठी 200 कोटी रुपयांपर्यंत फी घेतो.
Pravin Dabholkar
| Sep 03, 2024, 18:53 PM IST
Greatest Of All Time: आज आपण अशा अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे आणि एका चित्रपटासाठी 200 कोटी रुपयांपर्यंत फी घेतो.
1/7
शाहरुख किंवा रजनीकांत नव्हे तर 'हा' अभिनेता एका सिनेमासाठी घेतो 200 कोटी रुपये!
![शाहरुख किंवा रजनीकांत नव्हे तर 'हा' अभिनेता एका सिनेमासाठी घेतो 200 कोटी रुपये! Thalapathy Vijay Charge 200 Crores For GOAT Per Film Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/03/788418-thalapathyvijay8.png)
Thalapathy Vijay:थलपथी विजय हा साऊथचा सुपरस्टार आहे, ज्याने गेल्या काही वर्षांत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचा आगामी चित्रपट द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम (GOAT) या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा सिनेमा 5 सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. व्यंकट प्रभू दिग्दर्शित या चित्रपटात थलपथी विजय, प्रशांत, प्रभू देवा, मोहन आणि जयराम हे आघाडीचे अभिनेते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. AI च्या मदतीने विजयकांत देखील छोट्या भूमिकेत दिसणार आहे.
2/7
300-400 कोटी रुपयांचं बजेट
![300-400 कोटी रुपयांचं बजेट Thalapathy Vijay Charge 200 Crores For GOAT Per Film Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/03/788417-thalapathyvijay2.png)
मे 2023 मध्ये 'थालपथी 68' नावाची तात्पुरती घोषणा करण्यात आली. हा प्रोडक्शन हाऊसचा 25 वा चित्रपट असून 300-400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम या चित्रपटातील दुहेरी भूमिकेसाठी थलपथीला 150 कोटी रुपये मानधन देण्यात येणार असल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या. मात्र, आता निर्मात्या अर्चना कलापथी यांनी या चित्रपटासाठी अभिनेत्याचे मानधन उघड केले आहे.
3/7
जास्त फी घेणारा अभिनेता
![जास्त फी घेणारा अभिनेता Thalapathy Vijay Charge 200 Crores For GOAT Per Film Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/03/788416-thalapathyvijay3.png)
'गलाटा'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, निर्मात्या अर्चना थलपति यांनी सांगितले की, विजयला 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'मधील त्याच्या भूमिकेसाठी 200 कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. यामुळे तो भारतातील शाहरुख खान, सलमान खान, प्रभास, अल्लू अर्जुन, रजनीकांत आणि आमिर खान यांच्यापेक्षा जास्त फी घेणारा अभिनेता बनतो.
4/7
इतकी फी का?
![इतकी फी का? Thalapathy Vijay Charge 200 Crores For GOAT Per Film Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/03/788415-thalapathyvijay4.png)
5/7
बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कलेक्शन
![बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कलेक्शन Thalapathy Vijay Charge 200 Crores For GOAT Per Film Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/03/788413-thalapathyvijay5.png)
6/7
बजेटपेक्षा जास्त वसुली
![बजेटपेक्षा जास्त वसुली Thalapathy Vijay Charge 200 Crores For GOAT Per Film Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/03/788412-thalapathyvijay6.png)