Health Tips : उन्हाळ्यात खा 'या' पिठाच्या भाकऱ्या, शरीर राहिल निरोगी आणि मजबूत
Summer Health Tips: उन्हाळ्यात शरीर अनेकदा कमकुवत होते. त्यामुळे उन्हाळ्यात आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. या चार पिठाच्या भाकऱ्या तुमच्या शरीरासाठी निरोगी आणि मजबूत ठेवेल.
Summer Health Tips : राज्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. आकाशात अवकाळी पावसाच्या ढगांची मळभ दाटली होती. तर काही ठिकाणी उन्हाचे चटके बसत आहे. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. जर उन्हाळ्यात शरीरात सहज कमकुवत असेल तर या चार प्रकारच्या भाकऱ्या खाल्याने शरीर लवकर मजबूत होईल.
1/5
गव्हाचे पीठ (wheat flour)

2/5
चण्याचे पीठ (Chickpea flour)

3/5
ज्वारीचे पीठ (Sorghum flour)

4/5
बालींचे पीठ (Rice flour)
