72 कोटींचा गाऊन अन् 21 कोटींची इयररिंग्स, बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीची नेटवर्थ पाहून सर्वच थक्क

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांची नेटवर्थ पाहून सर्वत्र थक्क आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलाकाराबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर 

Soneshwar Patil | Feb 27, 2025, 13:08 PM IST
1/7

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत. ज्यांनी अभिनयासोबत बिझनेसमधून चांगली कमाई देखील केली आहे. 

2/7

बॉलिवूडमधील ही अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस लुकमुळे देखील ओळखली जाते. ही अभिनेत्री लक्झरी लाइफ जगते. महागडे कपडे, ज्वेलरी आणि आलीशान घरांची ती मालकीण आहे. 

3/7

आम्ही बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राबद्दल बोलत आहोत. जिच्याकडे 21 कोटींची इयररिंग्स, 2 कोटींची अंगठी आहे. अभिनेत्री नेटवर्थमध्ये अनेक सेलिब्रिटींना मागे टाकते. 

4/7

प्रियंका चोप्रा तिच्या लाईफस्टाईल आणि फॅशनमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात बॉलिवूडपासून केलीय. 

5/7

तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यासोबतच तिने हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. 

6/7

2016 च्या ऑस्करमध्ये तिने 50 कॅरेट डायमंड इयररिंग्स परिधान केली होती. ज्याची किंमत 21.75 कोटी रुपये इतकी होती. त्यासोबत तिने 'राल्फ एंड रूसो'चा गाऊन परिधान केला होता. ज्याची किंमत 72 कोटी रुपये होती. 

7/7

अभिनेत्रीचा अमेरिकेत 160 कोटींचे शानदार घर आहे. यामध्ये अनेक खास सुविधा देखील आहेत. प्रियंका चोप्राच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर ती 650 कोटींची मालकीण आहे.