प्रेमाची संघर्षमय गोष्ट... अपघातात खेळाडूनं गमावला पाय आणि पत्नीही; 9 वर्षांनंतर प्रेमाचं माणूस भेटलं अन्...
Paris Paralympic 2024: "तू वेडा आहेस!" ॲलेसँड्रोने ट्रॅकसाइडवर गुडघे टेकले म्हणून एरियाना उद्गारली. हो तो वेडा आहे तिच्या प्रेमात... कृतज्ञ आहे तिने दिलेल्या आतापर्यंतच्या सोबतीचा...
इटालियन स्प्रिटेंर Alessandro Ossola ने पॅरिस 2024 पॅरालिम्पिकमध्ये एक अतिशय सुंदर गोष्ट केली आहे. तब्बल 40000 लोकांच्या उपस्थितीत त्याने रविवारी आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोझ केलं आहे. 36 वर्षीय Alessandro Ossolaने रविवारी केलेल्या या गोष्टीचं जगभरात कौतुक होत आहे.
T63 100m स्पर्धेत Alessandro Ossola सहभागी झाला होता. सुवर्णपदकाच्या उद्देशाने Alessandro Ossola आपल्या पालकांसाठी आणि गर्लफ्रेंडसाठी धावला. पदरी यश आलं नसलं तरीही त्याने केलेली कृती नक्कीच कौतुकास्पद आहे.
नात्यात विश्वास
![नात्यात विश्वास](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/04/788548-ossola7.png)
आयुष्यातील अंधकारमय बाजू
![आयुष्यातील अंधकारमय बाजू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/04/788547-ossola6.png)
अपघातानंतर मी सगळंच गमावलं होतं, पण...
![अपघातानंतर मी सगळंच गमावलं होतं, पण...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/04/788546-ossola5.png)
"खेळाने मला कृती करण्याचा मार्ग दिला आणि अतिशय गडद काळातून बाहेर पडण्याचा मार्ग दिला", अलेसेंड्रो अर्थपूर्णपणे सांगतो. "माझ्या अपघातानंतर, मी खूप काही गमावले. माझ्या जीवनात सगळं काही अंधारमय होतं. काही जण म्हणतील की आजचा दिवस माझ्यासाठी खेळाच्या दृष्टीकोनातून आश्चर्यकारक नव्हता. पण खासगी जीवनात मी खूप काही कमावलं आहे.
अशी झाली पहिली भेट
![अशी झाली पहिली भेट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/04/788545-ossola4.png)
खेळ संपला आणि...
![खेळ संपला आणि...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/04/788544-ossola3.png)
हा खास क्षण
![हा खास क्षण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/04/788543-ossola2.png)