दक्षता ठसाळे-घोसाळकर
छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि कुशल प्रशासक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: 19 फेब्रुवारी, बुधवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भारतातील अनेक भागांमधील बँका आणि शाळा बंद राहणार आहे का?
विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. या चित्रपटाने पहिल्या सोमवारी मोठी कमाई केली आहे, जी या वर्षी प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांच्या संपूर्ण कमाईपेक्षा जास्त आहे.
EPFO News: जर तुम्हीही पगारदार वर्गातील असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
वाढत्या तापमानामुळे विषाणूजन्य संसर्गासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याने मुंबईतील रुग्णालयांमध्ये फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
आज मंगळवार 18 फेब्रुवारी रोजी चंद्राचे तूळ राशीत चित्रा पासून स्वाती नक्षत्रात दिवसरात्र भ्रमण होणार आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे, आज शुक्र आणि चंद्र एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात असतील.
अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेचे सीईओ जेमी डायमन यांनी हायब्रिड वर्क सिस्टमची कर्मचाऱ्यांची मागणी कडक शब्दात नाकारली.
देशाच्या प्रगती आणि एकतेचे प्रतिक असलेले रेल्वेचं नेटवर्क असलेली भारतीय रेल्वे आणि त्यावरील काही स्थानके ही कायमच चर्चेचा विषय असते.
प्रेम असो, मैत्री असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे नाते असो, कोणत्याही प्रकारच्या नात्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात विश्वास असला पाहिजे.