इतक्या पैशात IPL च्या 5 टीम विकत घेता येतील... नीता अंबानींच्या गळ्यातील पन्ना हारची किंमत ऐकून चक्रावाल!

अनंत आणि राधिका यांच्या लग्नात सर्वांच्या नजरा नीता अंबांनी यांच्या ज्वेलरीवर असणार आहेत. नीता अंबानींचा लूक आणि ज्वेलरी पाहून सर्वांचे डोळे विस्फारतील एवढं मात्र नक्की.

| Jul 12, 2024, 15:34 PM IST

Nita ambani jewellery: अनंत आणि राधिका यांच्या लग्नात सर्वांच्या नजरा नीता अंबांनी यांच्या ज्वेलरीवर असणार आहेत. नीता अंबानींचा लूक आणि ज्वेलरी पाहून सर्वांचे डोळे विस्फारतील एवढं मात्र नक्की.

1/8

इतक्या पैशात IPL च्या 5 टीम विकत घेता येतील... नीता अंबानींच्या गळ्यातील पन्ना हाराची किंमत पाहिली का?

Nita Ambani Jewelry Collection Anant Radhika Wedding Marathi News

Nita ambani jewellery: आशियातील सर्वात श्रीमंत परिवारांमध्ये अंबानी कुटुंबाचे नाव सर्वात वर घेतले जातं. त्यामुळे त्यांचं राहणीमानही तसंच असंतं. त्यांनी परिधान केलेले आऊटफिट्स,एक्सेसरीज, महागडी ज्वेलरी यांची चर्चा नेहमी होत असते. 

2/8

सर्वांच्या नजरा नीता अंबांनी यांच्या ज्वेलरीवर

Nita Ambani Jewelry Collection Anant Radhika Wedding Marathi News

अनंत आणि राधिका यांच्या लग्नात सर्वांच्या नजरा नीता अंबांनी यांच्या ज्वेलरीवर असणार आहेत. नीता अंबानींचा लूक आणि ज्वेलरी पाहून सर्वांचे डोळे विस्फारतील एवढं मात्र नक्की. 

3/8

डिझाइन ही खूपच सुंदर, आकर्षक

Nita Ambani Jewelry Collection Anant Radhika Wedding Marathi News

मिसेस अंबानी यांच्याकडे एकाहून एक शानदार ज्वेलरी कलेक्शन आहे. प्रत्येक डिझाइन ही खूपच सुंदर, आकर्षक आणि तितकीच महागदेखील आहे. नीता अंबानींचा पन्ना हाराचे प्रेम कधी लपून राहिले नाही. पण याची किंमत तुम्हाला माहिती आहे का?

4/8

हिरा आणि पन्नाने जडलेला राणीहार

Nita Ambani Jewelry Collection Anant Radhika Wedding Marathi News

आपला मुलगा अनंत अंबानी यांच्या संगीत सोहळ्यात नीता अंबानी यांनी हिरा आणि पन्नाने जडलेला राणीहार परिधान केला होता. याआधीदेखील त्यांनी महागडी ज्वेलरी परिधान केली आहे. 

5/8

60 वर्षांच्या नीता अंबानी

Nita Ambani Jewelry Collection Anant Radhika Wedding Marathi News

60 वर्षांच्या नीता अंबानी यांनी आपल्या मुलाच्या प्री वेडिंग फंक्शनवेळी सुंदर साडी नेसली होती. यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या. हेवी एम्ब्रोडरीच्या व्हाइट शेड कांजीवरम सिल्क साडीमध्ये त्यांचा देसी लूक वेगाने व्हायरल होत होता. 

6/8

लग्नातील ज्वेलरी किती कोटींची?

Nita Ambani Jewelry Collection Anant Radhika Wedding Marathi News

प्रीवेडींगलाच इतकी महागडी साडी आणि ज्वेलरी नीता अंबानी यांनी परिधान केली. तर मग लग्नातील हार किती कोटींचा असेल? असा प्रश्न सोशल मीडियात विचारला जातोय. 

7/8

प्री वेडींगमध्ये थाट

Nita Ambani Jewelry Collection Anant Radhika Wedding Marathi News

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडींगमध्ये नीता अंबानी यांनी जो पन्ना हार परिधान केला होता, त्याची किंमत 500 कोटींच्य घरात असल्याचे बोलले जाते. 

8/8

IPL च्या 5 टीम

Nita Ambani Jewelry Collection Anant Radhika Wedding Marathi News

आयपीएलची एक टीम घ्यायची असेल तर साधारण 100 कोटी इतका खर्च येतो. नीता अंबांनीच्या गळ्यातील नेकलेसची याच्याशी तुलना केली तर अशा 5 टीम येतील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.