सायरा बानो नव्हे, हिच्या एका स्माईलवर फिदा होते दिलीप कुमार! 'त्या' संध्याकाळी असं काय घडलं की प्रेम राहिलं अपूर्ण?
Entertainment : दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची लव्हस्टोरी चाहत्यांना माहितीय. पण सायरा बानो यांच्या पूर्वी दिलीप कुमार यांना दुसऱ्या अभिनेत्रीशी लग्न करायच होत. पण त्या एका घटनेमुळे त्यांची प्रेम कहाणी अपूर्ण राहिली.
नेहा चौधरी
| Jul 12, 2024, 15:26 PM IST
1/11

बॉलिवूडमध्ये अशा अनेक प्रेम कहाणी आहेत ज्या काही ना काही कारणामुळे पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यातील एक आहे दिलीप कुमार आणि मधुबाला यांची. 1957 मधील 'तराना' चित्रपटातून दिलीप कुमार आणि मधुबाला यांची प्रेम कहाणी सुरु झाली. पहिल्याच भेटत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण या प्रेम कहाणीत मधुबाला यांनी पुढाकार घेतला.
2/11

मधुबाला यांनी दिलीप कुमार यांना एका खास पद्धतीने प्रपोज केलं होतं. दिलीपकुमार यांना पत्र आणि त्यासोबत एक गुलाबाचं फूलही पाठवलं. त्या अभिनेत्रीने लिहिलं होतं की, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर कृपया हे गुलाबाचं फूल स्विकारा. दिलीप कुमार यांना मधुबाला आवडत होत्या. त्यांनीही ते फूल लगेचच स्विकारलं.
3/11

4/11

5/11

6/11

7/11

8/11

चोप्रा यांनी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन याची माहितीही दिली होती की, जाहिरातीत मधुबालावर कट चिन्ह होतं आणि त्या जागी वैजंतीमालाचा फोटो लावण्यात आला होता. अताउल्ला खान यांचा वागण्यातून त्यांना राग आला आणि प्रत्युत्तरात त्यांनी मधुबालाच्या सर्व चित्रपटांची नावं असलेली एक जाहिरात दिली आणि 'नया दौर' या नावावर कट चिन्ह टाकलं.
9/11

10/11

कोर्टातील सुनावणीदरम्यान दिलीप कुमार यांनाही साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी दिलीप यांना कोर्टात देखील विचारण्यात आलं की, तुमचं मधुबालावर प्रेम आहे का, तेव्हा दिलीप कुमार सर्वांसमोर म्हणाले की हो, मी मधुबालावर प्रेम करतो आणि नेहमीच करत राहीन, पण आता खूप उशीर झालाय,.मधुबाला दिलीप कुमार यांच्या वर्तनाने दु:खी होती. दिलीप कुमारही मधुबालाची मानधरणी करु शकले नाहीत आणि त्यामुळे बॉलिवूडची ही प्रेमकहाणी अपूर्णच राहिली.
11/11
