Natasha Poonawalla : हे काय घातलंय? Corona Vaccine निर्माते आदर पूनावाला यांच्या पत्नीचा ड्रेस पाहून नेटकरी शॉक्ड

नताशा पूनावाला ही -सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांची पत्नी आहेत. नताशा त्यांच्या फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असतात (Natasha Poonawalla Outfit). 

Feb 22, 2023, 20:23 PM IST

Natasha Poonawalla Outfit :  जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला (Another Poonawala, CEO of Serum Institute)  यांच्या पत्नी नताशा पूनावाला त्यांच्या हटके Outfit मुळ चर्चेत आल्या आहेत. नताशा पूनावाला  यांनी एका विचित्र ड्रेस परिधान करुन फोटो शूट केले आहे. त्यांच्या नव्या Outfit चे फोटो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. त्यांच्या या फोटोवर चित्र विचित्र कमेंट्स येत आहेत. 

 

1/9

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांची पत्नी  असलेल्या नताशा पुनावाला या आपल्या कुटुंबाकडे देखील तितकेच लक्ष देतात. मुलांचे संगोपन आणि त्यांच्या शिक्षणाबाबत त्या सजग आहेत. 

2/9

अभिनेत्री करीश्मा कपूर, करिना कपूर, मलायका आणि अमृता अरोरा यांच्यासोबत नताशा पूनावाला यांचे चांगले संबंध आहे. या सर्वजणी अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसतात.

3/9

नताशा पूनावाला हे बॉलिवूडमधील एक चर्चेत असणार ग्लॅमरस वलय असलेलं नाव आहे. 

4/9

41 वर्षांच्या नताशा या  बिझनेसवुमन असण्यासोबतच फॅशन आयकॉनही आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटो नेहमीच चर्चेत असतात.

5/9

नताशा या बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आणि ब्रिटीश रॉयल्टींच्या जवळ आहेत. 

6/9

नताशा यांना जगभरात लोक एक फॅशनिस्टा या रूपात ओळखतात.

7/9

नताशा यांनी विचित्र ड्रेस परिधान केला आहे. कुणी या ड्रेसला कँडी म्हणत आहे. तर, कुणी या ड्रेसला पॅराशुट म्हणत आहे. 

8/9

नताशा या बिझनेसवुमन असण्यासोबतच फॅशन आयकॉनही आहेत.

9/9

अदर पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एक्झिक्युटीव डायरेक्टर आहे.