सारा तेंडुलकरपेक्षा ग्लॅमरच्याबाबतीत 'या' क्रिकेटपटूची मुलगी एक पाऊल पुढे, बिकनी फोटोने सोशल मीडियावर आग
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलीग सारा तेंडुलकरचे इन्स्टाग्रामवर लाखोंनी फॉलोअर्स आहे. सारा आपल्या ग्लॅमर आणि क्यूटनेसमुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आता सारा तेंडुलकरप्रमाणेच आणखी एका क्रिकेटपटूच्या मुलीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते असलेले नवज्योत सिंह सिद्धू क्रिकेट मैदानापासून राजकारणाच्या खेळपट्टीपर्यंत नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता नवज्योत सिद्धू यांच्या मुलीच्या ग्लॅमरस फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6
