मुघल बादशाहच्या तारुण्याचे रहस्य जेवणात, खायचा 'हा' पदार्थ; हकीम बनवायचा आणि किन्नर..

Mughal Badshal Food: गंगा नदीच्या पाण्यात आणि पावसात हे शाही भोजन तयार करण्यात यायचे असे पुस्तकात म्हटले आहे.

| Nov 07, 2023, 16:10 PM IST

Mughal Badshal Food: मुघलांच्या शाही भोजनाची जबाबदारी स्वयंपाक्यासोबतच हकीमवरही होती असे पुस्तकात सांगितले आहे. आपण नेहमी तरुण दिसायला हवे, असे मुघल बादशहाला वाटायचे. 

1/10

मुघल बादशाहच्या तारुण्याचे रहस्य जेवणात, खायचा 'हा' पदार्थ; हकीम बनवायचा आणि किन्नर..

Mughal Badshal Eat this Food For Sexual Arousal For Harem Marathi News

Mughal Dark Secret: मुघल काळात कसा व्यापार चालायचा, कसे राजकारण सुरु असायचे, प्रजा कशी होती, याचे दाखले इतिहासाच्या पानांवर वाचायला मिळतात.

2/10

महालात काय चालायचं?

Mughal Badshal Eat this Food For Sexual Arousal For Harem Marathi News

पण मुघलांच्या महालात काय चालायचं? त्यांचं राहणीमान, खासगी आयुष्य, खानपान याबद्दलच्या गोष्टी फार कमी जणांना माहिती असतात.  

3/10

पुस्तकात याची माहिती

Mughal Badshal Eat this Food For Sexual Arousal For Harem Marathi News

डच व्यापारी मॅनरिक ट्रॅव्हल्स ऑफ फ्रे सेबॅस्टियन मॅनरिकने आपल्या पुस्तकात याची माहिती दिली आहे. मुघल बादशहाला आपली ताकद टिकवून ठेवण्यासाठी हरममध्ये उल्लेख केलेले पदार्थ खायचा. 

4/10

हकीमवर जबाबदारी

Mughal Badshal Eat this Food For Sexual Arousal For Harem Marathi News

मुघलांच्या शाही भोजनाची जबाबदारी स्वयंपाक्यासोबतच हकीमवरही होती असे पुस्तकात सांगितले आहे. आपण नेहमी तरुण दिसायला हवे, असे मुघल बादशहाला वाटायचे. 

5/10

राजेशाही भोजन

Mughal Badshal Eat this Food For Sexual Arousal For Harem Marathi News

त्यामुळे तसा आहार असावा, असे त्याचे म्हणणे असायचे. त्यामुळे सत्ता टिकवून ठेवण्याचे सर्व गुण राजेशाही भोजनात असायचे.

6/10

चांदीचे वर्क

Mughal Badshal Eat this Food For Sexual Arousal For Harem Marathi News

तांदळाच्या दाण्यांवर चांदीचे वर्क लावून मुघल बादशहाला दिले जात होते. चांदी पचनशक्ती मजबूत करते आणि लैंगिक उत्तेजना वाढवते.

7/10

गंगेच्या पाण्यात

Mughal Badshal Eat this Food For Sexual Arousal For Harem Marathi News

गंगा नदीच्या पाण्यात आणि पावसात हे शाही भोजन तयार करण्यात यायचे असे पुस्तकात म्हटले आहे.

8/10

अनेक औषधांचे सेवन

Mughal Badshal Eat this Food For Sexual Arousal For Harem Marathi News

इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, कबरीत राहिल्यानंतरही शहाजहानने लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी शेवटपर्यंत अनेक औषधांचे सेवन केले होते. 

9/10

हरमच्या स्त्रियांना संतुष्ट करण्यासाठी

Mughal Badshal Eat this Food For Sexual Arousal For Harem Marathi News

यामुळे तो हरमच्या स्त्रियांना संतुष्ट करू शकायचा, असे पुस्तकात म्हटले आहे.

10/10

जेवणावरही भरपूर पैसा खर्च

Mughal Badshal Eat this Food For Sexual Arousal For Harem Marathi News

मुघल हरमची ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी हरमवर आणि मुघल सम्राटाच्या जेवणावरही भरपूर पैसा खर्च केला जायचा. मुघल बादशहाला शाही भोजन किन्नरांकडून वाढले जायचे.  (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)