T20 WC विजयानंतर मोहम्मद शमीच्या पत्नीची पोस्ट व्हायरल, म्हणते 'माझा जीव आता...'
Hasin Jahan Instagram Post: काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami Wife) याच्यावर पत्नी हसिन जहाँने गंभीर आरोप केले होते. बाईच्या नादामुळे जो बापाला बापच मानला जात नाही, असं हसिन जहाँने म्हटलं होतं. अशातच हसिन जहाँची आणखी एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
Saurabh Talekar
| Jul 08, 2024, 20:03 PM IST
1/5
मोहम्मद शमीची पत्नी हसिन जहाँ
2/5
हसिन जहाँची पोस्ट
3/5
शमीची मुलगी आयरा
4/5