170 खोल्या, बकिंगहम पॅलेसच्या चार पट; एका मराठी राजाने बांधलाय जगातील सर्वात मोठा राजवाडा
भारतातील राजवाडे आणि पॅलेस हे अत्यंत सुंदर आहेत. देशातील राजवाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास राजस्थानाचं नाव येतंच. राजस्थानातील सुंदर व भव्य राजवाडे लक्ष वेधून घेतात. पण तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात मोठा राजवाडा एका मराठी राजाने बांधला आहे. कुठे आहे हा पॅलेस जाणून घेऊया.
Mansi kshirsagar
| Jun 29, 2024, 12:40 PM IST
Laxmi Vilas Palace: भारतातील राजवाडे आणि पॅलेस हे अत्यंत सुंदर आहेत. देशातील राजवाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास राजस्थानाचं नाव येतंच. राजस्थानातील सुंदर व भव्य राजवाडे लक्ष वेधून घेतात. पण तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात मोठा राजवाडा एका मराठी राजाने बांधला आहे. कुठे आहे हा पॅलेस जाणून घेऊया.
1/7
170 खोल्या, बकिंगहम पॅलेसच्या चार पट; एका मराठी राजाने बांधलाय जगातील सर्वात मोठा राजवाडा
![170 खोल्या, बकिंगहम पॅलेसच्या चार पट; एका मराठी राजाने बांधलाय जगातील सर्वात मोठा राजवाडा Laxmi Vilas Palace a must visit in Vadodara build by marathi raja](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/29/758752-laxmivilasgaikwadf1.jpg)
2/7
लक्ष्मी विलास पॅलेस
![लक्ष्मी विलास पॅलेस Laxmi Vilas Palace a must visit in Vadodara build by marathi raja](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/29/758751-laxmivilasgaikwadf2.jpg)
3/7
महाराज सयाजीराव गायकवाड
![महाराज सयाजीराव गायकवाड Laxmi Vilas Palace a must visit in Vadodara build by marathi raja](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/29/758750-laxmivilasgaikwadf3.jpg)
4/7
इंडो सारासेनिक आर्किटेक्चरल शैली
![इंडो सारासेनिक आर्किटेक्चरल शैली Laxmi Vilas Palace a must visit in Vadodara build by marathi raja](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/29/758749-laxmivilasgaikwadf4.jpg)
5/7
राजा रविवर्मा
![राजा रविवर्मा Laxmi Vilas Palace a must visit in Vadodara build by marathi raja](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/29/758748-laxmivilasgaikwadf5.jpg)
6/7
खासगी गोल्फ कोर्स
![खासगी गोल्फ कोर्स Laxmi Vilas Palace a must visit in Vadodara build by marathi raja](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/29/758747-laxmivilasgaikwadf6.jpg)