जान्हवी कपूरचा भूताचा अवतार घाबरतोय नेटकऱ्यांना, तुम्ही जान्हवीचे भयानक फोटो पाहिलेत का?
जान्हवी कपूरला प्रोस्थेटिक्स मेकअप करुन थांबाव लागलं तासंतास
मुंबई : बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर कायम तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.
1/5

2/5

3/5

4/5

एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की, जान्हवीच्या फायनल लूकसाठी जान्हवीला १० लूकटेस्ट द्याव्या लागल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, प्रोस्थेटिक्स मेकअप केल्यानंतर जान्हवी वेगळ्याचं भूमिकेत जायची ते आम्ही बघून सगळेच चक्रावून जायचो. तिची बॉडी लैंग्वेज, तिचा आवाज सगळच चक्रावून सोडायचं तिला बघून खरचं समोर भूत असल्याचा भास व्हायचा.
5/5
