लडाखला जायची इच्छा होईल पूर्ण! IRCTC च्या टुर पॅकेजमधून 'इतका' येईल खर्च
जर तुम्ही लडाखला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही IRCTC टूर पॅकेज बुक करू शकता. IRCTC ने मे महिन्यासाठी एक उत्तम पॅकेज आणलंय.
Pravin Dabholkar
| Mar 26, 2024, 17:18 PM IST
Ladakh Tour Package: जर तुम्ही लडाखला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही IRCTC टूर पॅकेज बुक करू शकता. IRCTC ने मे महिन्यासाठी एक उत्तम पॅकेज आणलंय.
1/9
लडाखला जायचा प्लान करताय? IRCTC च्या टुर पॅकेजमधून 'इतका' येईल खर्च
![लडाखला जायचा प्लान करताय? IRCTC च्या टुर पॅकेजमधून 'इतका' येईल खर्च IRCTC Ladakh Tour Package Costing Details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721853-ladakh-tour7.jpg)
2/9
मे-जून महिन्यात प्लान
![मे-जून महिन्यात प्लान IRCTC Ladakh Tour Package Costing Details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721852-ladakh-tour6.jpg)
3/9
किती दिवसांचे पॅकेज?
![किती दिवसांचे पॅकेज? IRCTC Ladakh Tour Package Costing Details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721850-ladakh-tour5.jpg)
IRCTC ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवर लडाख टूर पॅकेजचा तपशील ट्विट केला आहे. एक्सोटीक लडाख असे या पॅकेजचे नाव आहे. यामध्ये तुम्ही लेह, शाम व्हॅली, नुब्रा, पँगाँग आणि तुरतुकला भेट देण्याची संधी मिळणार आहे. 6 रात्री आणि 7 दिवस असा हा लडाख टूरचा प्लान असेल. विशेष म्हणजे टूर पॅकेजची सुरुवात मुंबईपासून होणार आहे.
4/9
महत्वाची कागदपत्रे
![महत्वाची कागदपत्रे IRCTC Ladakh Tour Package Costing Details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721848-ladakh-tour6.jpg)
5/9
कुठून करायची सुरुवात
![कुठून करायची सुरुवात IRCTC Ladakh Tour Package Costing Details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721847-ladakh-tour5.jpg)
6/9
पॅकेजसाठी हेल्पलाईन
![पॅकेजसाठी हेल्पलाईन IRCTC Ladakh Tour Package Costing Details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721846-ladakh-tour4.jpg)
या पॅकेजसंदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही हेल्पलाईनद्वारे त्याचे निरसन करु शकता. यासाठी आयआरसीटीसीने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. तुम्ही 8287931660 आणि 9321901811 या हेल्पलाईनवर फोन करुन मनातील शंकांचे निरसन करुन घ्या. याशिवाय आयआरसीटीसीकडून ई-मेलदेखील देण्यात आला आहे. तुमचे प्रश्न swathis.poojary@irctc.com वर विचारु शकता.
7/9
थेट लिंक
![थेट लिंक IRCTC Ladakh Tour Package Costing Details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721845-ladakh-tour3.jpg)
8/9
किती येईल खर्च
![किती येईल खर्च IRCTC Ladakh Tour Package Costing Details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721844-ladakh-tour2.jpg)
9/9
लहान मुलं असल्यास खर्च
![लहान मुलं असल्यास खर्च IRCTC Ladakh Tour Package Costing Details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721843-ladakh-tour1.png)