International Men's Day 2023 : आपल्या जवळच्या Super Man ला द्या मनापासून शुभेच्छा, आजच्या दिवशी 'ही' खास संधी

International Men's Day Wishes in Marathi:​: आपल्या जवळच्या 'त्या' सुपर मॅनला द्या खास शुभेच्छा... कारण व्यक्त व्हायला हवं... 

International Mens Day 2023 : आज जगभरात 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश पुरुषांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करणे हा आहे. या दिवशी लोक एकमेकांना विशेष संदेश पाठवतात आणि पुरुष दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्हालाही तुमच्या वडील, भाऊ किंवा मित्रांना पुरुष दिनानिमित्त अभिनंदन करायचे असेल तर तुम्ही हे शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

(फोटो सौजन्य - iStock)

1/4

2/4

पुरुषांनो मनापासून शुभेच्छा

चांगल्या पुरुषांवरचा माझा विश्वास कायम ठेवल्याबद्दल आभार आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!!

3/4

पुरुषांनो मनापासून शुभेच्छा

वेदना सहन करतात, तरीही काहीही बोलत नाहीत तो माणूस आहे आणि खचून न जाता कठोर परिश्रम करतो. पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

4/4

पुरुषांनो मनापासून शुभेच्छा

International Men's Day Wishes 2023 Greetings Quotes Messages in Marathi Jagtik Purush Divsachya Shubhecha Whatsaap Status

आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक पुरुषाला खूप खूप शुभेच्छा.