Ind vs Aus Final : 'या' VIP व्यक्तींची नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये विशेष हजेरी
Ind vs Aus Final : इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आज एकमेकांसोबत लढणार आहेत. फायनलकडे साऱ्यांच व्यक्तीचं लक्ष लागून राहिलं आहे. सामन्याच्या दिवशी अहमदाबाद विमानतळावर सुमारे 100 चार्टर्ड विमाने उतरण्याची शक्यता आहे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Nov 19, 2023, 10:35 AM IST
अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटप्रेमींच लक्ष लागून राहिलं आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामना रंगणार आहे. आज 100 हून अधिक व्हीव्हीआयपी पाहुणे हा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तर अहमदाबाद विमानतळावर सुमारे 100 चार्टर्ड उतरण्याची शक्यता आहे.
1/7
भारताचे पंतप्रधान
2/7
ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान
4/7
गुजरात मुख्यमंत्री
6/7