एजंटला रेल्वेचे कन्फर्म तिकीट कुठे मिळते? जाणून घ्या
Indian Railway ticket: खासगी ट्रॅव्हल्सने गावी जाणे परवडत नाही. अशावेळी कितीही जादा गाड्या सोडल्या तरी कन्फर्म तिकिट नसल्याने कुटुंबासोबत प्रवास करणे कठीण असते. अशा परिस्थितीत लोक तात्काल तिकिट बुक करण्याचा विचार करतात. पण तत्काळ तिकीट बुक करणे इतके सोपे नसते. त्यामुळे लोक एजंटांची मदत घेतात.
Indian Railway ticket: सामान्यांना तत्काळ तिकीट मिळत नाही मग ते एजंटना हे तिकिट कसे मिळते? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. एजंट लोक एक ट्रिक वापरतात जी खूप धोकादायक आहे. जी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अन्यथा तुम्ही कधीही अडचणीत येऊ शकता. वास्तविक, दलाल आणि त्यांचे एजंट वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या ट्रेनमध्ये तिकीट बुक करतात. ही तिकिटे २-३ महिने अगोदर बुक केली जातात.
एजंटला रेल्वेचे कन्फर्म तिकीट कुठे मिळते? जाणून घ्या
![एजंटला रेल्वेचे कन्फर्म तिकीट कुठे मिळते? जाणून घ्या Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/16/643065-indian-railway-agent-ticket01.jpg)
प्रवास करणे कठीण
![प्रवास करणे कठीण Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/16/643063-indian-railway-agent-ticket02.jpg)
एजंटांची मदत
![एजंटांची मदत Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/16/643062-indian-railway-agent-ticket03.jpg)
एजंट वापतात ट्रिक
![एजंट वापतात ट्रिक Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/16/643060-indian-railway-agent-ticket04.jpg)
वेगवेगळ्या ट्रेनमध्ये तिकीट बुक
![वेगवेगळ्या ट्रेनमध्ये तिकीट बुक Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/16/643059-indian-railway-agent-ticket05.jpg)
लोकांच्या नावे तिकिटे बुक
![लोकांच्या नावे तिकिटे बुक Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/16/643057-indian-railway-agent-ticket06.jpg)
तिकिटावर दुसऱ्याचे नाव
![तिकिटावर दुसऱ्याचे नाव Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/16/643056-indian-railway-agent-ticket07.jpg)
एजंटबद्दल सांगतील
![एजंटबद्दल सांगतील Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/16/643055-indian-railway-agent-ticket08.jpg)
त्रास होऊ शकतो
![त्रास होऊ शकतो Indian Railway How broker get the confirmed ticket trick behind](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/16/643054-indian-railway-agent-ticket09.jpg)