भारतातील एकमेव ट्रेन, ज्यात खाणं-पिणं मिळत फ्री! 29 वर्षांपासून सुरु आहे परंपरा
आज आम्ही तुम्हाला ज्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत, त्या ट्रेनमध्ये जेवण अगदी मोफत दिले जाते.
Pravin Dabholkar
| Sep 29, 2024, 16:02 PM IST
Free Food In Train: आज आम्ही तुम्हाला ज्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत, त्या ट्रेनमध्ये जेवण अगदी मोफत दिले जाते.
1/9
भारतातील एकमेव ट्रेन, ज्यात खाणं-पिणं सर्व फ्री.., 29 वर्षांपासून सुरु आहे परंपरा
![भारतातील एकमेव ट्रेन, ज्यात खाणं-पिणं सर्व फ्री.., 29 वर्षांपासून सुरु आहे परंपरा Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/29/797168-trainfreefood9.png)
Free Food In Train: खाण्यापिण्याची सोय असेल तर रेल्वे प्रवासाची मजा काही औरच असते. तुम्ही रेल्वेतून प्रवास करताय आणि तुम्हाला कोणी गरमागरम जेवण आणून दिलंय, ट्रेनमध्ये खाण्यापिण्यासाठी पॅन्ट्री कारची सुविधा आहे, याशिवाय रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उपलब्ध आहे, अशाने ट्रेनचा प्रवास किती मजेशीर होईल ना?
2/9
काहीही खर्च न करता पोटभर
![काहीही खर्च न करता पोटभर Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/29/797167-trainfreefood8.jpg)
3/9
या ट्रेनमध्ये मिळते मोफत जेवण
![या ट्रेनमध्ये मिळते मोफत जेवण Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/29/797166-trainfreefood7.jpg)
4/9
6 स्थानकांवर प्रवाशांसाठी लंगर
![6 स्थानकांवर प्रवाशांसाठी लंगर Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/29/797165-trainfreefood6.jpg)
5/9
29 वर्षांची परंपरा
![29 वर्षांची परंपरा Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/29/797164-trainfreefood5.png)
6/9
लंगरने भूक भागते
![लंगरने भूक भागते Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/29/797163-trainfreefood4.png)
7/9
प्रवासी त्यांच्यासोबत भांडी घेऊन जातात
![प्रवासी त्यांच्यासोबत भांडी घेऊन जातात Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/29/797162-trainfreefood3.jpg)
ट्रेनच्या जनरल ते एसी कोचपर्यंत प्रवासी भांडं घेऊन जातात. स्थानकांवर फक्त भांडं पुढे केलं जातं आणि लंगर प्रसाद मिळतो. सचखंड एक्सप्रेस शीखांची दोन सर्वात मोठी धार्मिक स्थळे, अमृतसरचे श्री हरमंदर साहिब आणि नांदेड (महाराष्ट्र) चे श्री हजूर साहिब सचखंड यांना जोडते. त्यामुळे यात्रा मार्गावर येणाऱ्या सहा स्थानकांवर वर्षानुवर्षे लंगर प्रसाद दिला जातो. कढी-भात, चणे, मसूर, खिचडी, भाजी, बटाटा-कोबीची भाजी, हिरव्या पालेभाज्या मिळतात.
8/9
दररोज 2000 लोकांसाठी लंगर तयार
![दररोज 2000 लोकांसाठी लंगर तयार Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/29/797161-trainfreefood2.png)
9/9
वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा
![वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/29/797160-trainfreefood1.png)