एकाचवेळी अनेक मुलांना डेट करायची 'ही' अभिनेत्री, म्हणाली- मला पश्चाताप...

एकाचवेळी अनेक मुलांना डेट करणाऱ्या या अभिनेत्रीला कोणताही पश्चाताप नाही. म्हणाली, माझ्या आयुष्यात...

Soneshwar Patil | Sep 29, 2024, 15:22 PM IST
1/7

फ्रेंच अभिनेत्री

कल्कि केकलां ही फ्रेंच अभिनेत्री असली तरी तिने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत: चे नाव कमावले आहे. अनेक चित्रपटांमध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत.

2/7

गाय हर्शबर्ग

कल्कि केकलांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं म्हटलं तर दीर्घकाळ डेट केल्यानंतर तिने प्रियकर गाय हर्शबर्गशी लग्न केलं. 

3/7

अनुराग कश्यप

मात्र, कल्कि केकलांच्या आयुष्यात एक क्षण असा आला जेव्हा तिने तिचा पहिला पती अनुराग कश्यपला घटस्फोट दिला होता. नंतर तिने अनेक मुलांना एकाच वेळी डेट केले. 

4/7

एक मुलगी

Hauterrfly शी बोलताना ती म्हणाली की, माझे आता लग्न झाले आहे आणि मला एक मुलगीही आहे. आता माझ्याकडे या गोष्टींसाठी वेळ नाही. पण पूर्वी मी या सर्व गोष्टी केल्या आहेत. 

5/7

वेळ देणं शक्य नाही

मला वाटतं की तुम्हाला तुमच्या नियम आणि सीमांबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल. लग्न झाल्यानंतर आणि मुलगी झाल्यानंतर इतर कोणालाही वेळ देणं शक्य नाही. 

6/7

नातेसंबंधांवर विश्वास

परंतु, मी अनेक लोकांना ओळखते जे त्यांचे डेटिंग जीवन व्यवस्थापित करतात. त्यांचा नातेसंबंधांवर विश्वास असतो. परंतु, मी आता ते करू शकत नाही.

7/7

वेगळा टप्पा

माझ्या आयुष्यातील हा खूप वेगळा टप्पा माझ्यासाठी चालू आहे. मी हे सगळं केलं तेव्हा मी खूप लहान होते. तेव्हा मी मुलांना डेट करत होते. पण आता नाही.