'माँ तुझे सलाम...', विद्युत रोषणाईने नटला भारत

स्वातंत्र्यदिनाचे 'हे' फोटो पाहून वाढेल देशाभिमान, म्हणाल 'सबसे प्यारा देश हमारा है...'

Aug 15, 2022, 12:01 PM IST

आज देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. मुंबई, दिल्ली देशातील अनेक शहरे विद्युत रोषणाईने नटली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो पाहून  प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. स्वातंत्र्यदिनाचे 'हे' फोटो पाहून देशाभिमान अधिक वाढेल. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिक म्हणेल 'सबसे प्यारा देश हमारा है...'

1/6

व्हिक्टोरीआ मेमोरिअल, कोलकाता

व्हिक्टोरीआ मेमोरिअल, कोलकाता

2/6

गुवाहटी प्लॅनेटोरिअम

गुवाहटी प्लॅनेटोरिअम

3/6

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई

4/6

इंडिया गेट, दिल्ली

इंडिया गेट, दिल्ली

5/6

चारमीनार हैदराबाद

चारमीनार हैदराबाद

6/6

कुतुबमीनार

 कुतुबमीनार