#75 th Independence day: स्वातंत्र्याचा अमृतोत्सव... सलग नवव्या वर्षी मोदींच्या फेट्याची शान कायम...
आज भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन... स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हजारो स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस...
आज भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन... स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हजारो स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस... देशाला नवी दिशा देणारं, स्वातंत्र्य, समता एकतेचं महत्त्व सिद्ध करणारा आजचा हा स्वातंत्र्यदिन देश साजरा करत आहे. सगल नऊ वर्ष स्वातंत्र्यदिना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. रुबाबदार अंदाज आणि साजेशी वेशभूषा यासाठीही चर्चेत असणाऱ्या मोदींनी खऱ्या अर्थाने फेट्याची त्यांची ही परंपरा यंदाच्या वर्षीही कायम ठेवली.
1/9
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान
![2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/15/515066-ft2014.png)
2/9
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान
![2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/15/515065-ft2015.png)
3/9
2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान
![2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/15/515064-ft2016.png)
4/9
2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान
![2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/15/515063-ft2017.png)
5/9
2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान
![2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/15/515062-ft2018.png)
6/9
2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान
![2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/15/515061-ft2019.png)
7/9
2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान
![2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/15/515060-ft2020.png)
8/9
2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान
![2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/15/515059-ft2021.png)
9/9
2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान
![2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/15/515058-ft2022.png)