तुमच्या मुलाला देखील लागलंय Gaming चं व्यसन? 5 स्टेप फॉलो करून असं सोडवा
Pravin Dabholkar
| Jul 06, 2023, 17:58 PM IST
1/6
तुमच्या मुलाला देखील लागलंय Gaming चं व्यसन? 5 स्टेप फॉलो करून असं सोडवा
![तुमच्या मुलाला देखील लागलंय Gaming चं व्यसन? 5 स्टेप फॉलो करून असं सोडवा Gaming addiction Break the habit of children to play games continuously](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/06/611246-1191677-lazy-kids1.jpg)
Addiction of Mobile Gaming: आजकाल लोकांमध्ये गेमिंगची आवड झपाट्याने वाढत आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये खेळांची इतकी सवय असते की ते दिवसरात्र त्यात गुंतलेले असतात. ही सवय तुमच्या मुलांमध्येही असेल तर ती खूप नुकसानदायक ठरु शकतो. तुमच्या घरात लहान मूल असेल किंवा तुम्ही स्वतः गेमिंगचे शौकीन असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचे सामाजिक जीवन बिघडू शकते. यासाठी 5 महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
2/6
स्क्रीन वेळ कमी करा
![स्क्रीन वेळ कमी करा Gaming addiction Break the habit of children to play games continuously](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/06/611207-243913-headphoneforkids1.jpg)
फोनवर सतत गेमिंग केल्याने डोळ्यांवर खूप परिणाम होतो, तुमच्या मुलांना याची जाणिव करुन द्या. अशा स्थितीत तुम्ही गेम खेळताना मध्येच ब्रेक घेत राहायला हवे. दुसरीकडे, जर तुम्ही सिस्टम किंवा लॅपटॉपवर तासनतास बसत असाल तर तुम्हाला यातूनही ब्रेक घ्यावा लागेल. पूर्णवेळ फोनवर राहून केलेल्या गेमिंगमुळे तुमच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो. त्याला अस्थिनोपिया असेही म्हणतात. स्क्रीन टाइम कमी करणे आणि अँटी-ग्लेअर स्पेक्स वापरणे, हा त्यावरील उपाय आहे.
3/6
वाईट सवय
![वाईट सवय Gaming addiction Break the habit of children to play games continuously](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/06/611206-1118378-untitled-design-361.jpg)
4/6
मालवेअर आणि व्हायरस
![मालवेअर आणि व्हायरस Gaming addiction Break the habit of children to play games continuously](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/06/611205-1050049-games11.jpg)
तुम्ही अॅप स्टोअरवरून जो ऑनलाइन गेम डाउनलोड करता,त्यात मालवेअर आणि व्हायरस घुसू शकतो. कारण हा गेम फेक आहे की खरा हे अनेक युजर्सना माहीत नसते.त्यामुळे कोणत्याही लिंक किंवा साइटपेक्षा अॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरून गेम डाउनलोड करावा. अन्यथा तुमच्या फोनवर मालवेअर अटॅक करू शकतात, याची मुलांना माहिती असायला हवी.
5/6
मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम
![मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम Gaming addiction Break the habit of children to play games continuously](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/06/611204-1005209-untitled-design1.jpg)
6/6
नातेवाईक आणि मित्र मंडळापासून दूर
![नातेवाईक आणि मित्र मंडळापासून दूर Gaming addiction Break the habit of children to play games continuously](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/06/611203-235711-online-gaming-reuters1.jpg)