Bold Scenes, Kissing Scenes अन् दमदार अभिनय! 4 दिवसांपासून सोशल मीडियावर केवळ याच अभिनेत्रीची चर्चा; महिलाही पडल्या प्रेमात

Actress Steamy Scenes From Web Series: शुक्रवारपासून सोशल मीडियावर केवळ तिचीच चर्चा असल्याचं पहायला मिळत आहे. तिच्या केवळ दिसण्याची नाही तर अभिनयाचंही कौतुक केलं जात आहे. अनेक बोल्ड सीन्स असलेल्या या अभिनेत्रीच्या कामाचं कौतुक अनेक महिलांनाही केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तिने दिलेल्या बोल्ड सीन्समध्ये दुप्पट वय असलेल्या अभिनेत्याबरोबरच्या किसींग सीनचाही समावेश आहे. कोण आहे ही अभिनेत्री आणि तिचे कोणते फोटो व्हायरल झालेत पाहूयात...

Swapnil Ghangale | Jul 04, 2023, 12:02 PM IST
1/16

Sobhita Dhulipala The Night Manager

30 जून पासून तिची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर तर तिच्या फोटोंचा पाऊस पडलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

2/16

Sobhita Dhulipala The Night Manager

ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे, शोभिता धूलिपाला!

3/16

Sobhita Dhulipala The Night Manager

शोभिता धूलिपाला अचानक चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे हॉटस्टारवर प्रदर्शित झालेली 'द नाईट मॅनेजर पार्ट 2' ही वेब सिरीज.

4/16

Sobhita Dhulipala The Night Manager

या बेस सिरीजच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच शोभिता धूलिपाला दुसऱ्या पर्वातही फारच सुंदर आणि मादक दिसत आहे, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.

5/16

Sobhita Dhulipala The Night Manager

'द नाईट मॅनेजर'च्या दुसऱ्या पर्वामध्ये शोभिता धूलिपालाने अभिनेता अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. 

6/16

Sobhita Dhulipala The Night Manager

शोभिता धूलिपालाबरोबरच या वेब सिरीजमध्ये तिलोत्तमा शोमीही झळकणार असून शुक्रवारपासून ही वेब सिरीज हॉटस्टारवर दाखवली जात आहे. याच नावाने प्रदर्शित झालेल्या इंग्रजी वेब सिरीजचा हा हिंदी रिमेक आहे.

7/16

Sobhita Dhulipala The Night Manager

शोभिता धूलिपालाने या वेब सिरीजमध्ये अनेक बोल्ड सीन दिले आहेत. अनेक दृष्यांमध्ये ती हॉट कपड्यांमध्ये दिसली आहे.  

8/16

Sobhita Dhulipala The Night Manager

'द नाईट मॅनेजर'च्या दुसऱ्या पर्वाची निर्मिती संदीप मोदी आणि श्रीधर राघवन यांनी केली आहे. ही वेब सिरीज मूळची ब्रिटनमधील आहे. भारतीय व्हर्जनमध्ये मुख्य नायिकेची भूमिका शोभिता धूलिपालाने साकारली आहे.

9/16

Sobhita Dhulipala The Night Manager

31 वर्षीय शोभिताने 67 वर्षीय अनिल कपूरबरोबर किसिंग सीनही दिला आहे. आपल्याहून दुप्पट वय असलेल्या अभिनेत्याबरोबरच्या या सीनमध्ये शोभिताने दाखवलेल्या आत्मविश्वासाठीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

10/16

Sobhita Dhulipala The Night Manager

'द नाईट मॅनेजर पार्ट 2' या वेब सिरीजमध्ये शोभिताने आदित्य रॉय कपूरबरोबरही हॉट सीन दिले आहेत.

11/16

Sobhita Dhulipala The Night Manager

अनेक महिलांनीही 'द नाईट मॅनेजर'मध्ये शोभिता धूलिपालाने केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.

12/16

Sobhita Dhulipala The Night Manager

केवळ दिसणं नाही तर अभिनयाच्या बाबतीतही शोभिताने बाजी मारल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

13/16

Sobhita Dhulipala The Night Manager

शोभिताने फेमिना मिस इंडिया 2013 च्या पर्वात दुसरं स्थान पटकावलं होतं. त्यानंतर तिने मिस अर्थ 2013 स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

14/16

Sobhita Dhulipala The Night Manager

शोभिता धूलिपालाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात रमन राघव 2.0 (2016) या चित्रपटातून केली. त्यानंतर शोभिता तेलुगू भाषेतील डिटेक्टीव्ह मूव्ही गूडचारी (2018) मध्ये आणि नंतर अ‍ॅमेझॉन व्हिडीओच्या 'मेड इन हेवन' (2019) वेब सिरीजमध्ये झळकली होती.

15/16

Sobhita Dhulipala The Night Manager

शोभिता धूलिपालाचा जन्म आंध्र प्रदेशमधील तेनाली येथे 31 मे 1992 रोजी झाला. तिचं बालपण विशाखपट्नममध्ये झालं.  

16/16

Sobhita Dhulipala The Night Manager

शोभिता धूलिपाला भरतनाट्यम और कुचिपुडी नृत्याचं प्रशिक्षणही घेतलं असून ती एक उत्तम नर्तिका आहे.