महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथे गुरुत्वाकर्षणाचा नियम ठरतो फेल! आकाशाच्या दिशने वाहणारा धबधबा
Reverse Waterfall in Maharashtra: उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पाहून पर्यटक आश्चर्यचकित होत आहेत. राज्यातील सर्वच लहान मोठ्या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहेत. महाष्ट्रात अनेक सुंदर धबधबे आहेत. असाच एक आश्चर्यकारक धबधबा देखील आहे. आश्चर्यकारक यासाठी कारण हा धबधा उलटा वाहतो. म्हणजेच या धबधब्याचे पाणी आकाशाच्या दिशने फेकले जाते. डोळ्याचं पारण फेडणारा महाराष्ट्रातील रिव्हर्स Waterfall जुन्नर तालुक्यात आहे.
वनिता कांबळे
| May 21, 2024, 12:44 PM IST
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/20/742616-reversewaterfall7.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/20/742615-reversewaterfall6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/20/742614-reversewaterfall5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/20/742613-reversewaterfall4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/20/742612-reversewaterfall3.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/20/742611-reversewaterfall2..jpg)