अंकिता लोखंडेचं नवं फोटोशूट चर्चेत
फोटो व्हायरल
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अंकिता सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता देखील तिने काही नव्या अंदाजातील फोटो पोस्ट केले. त्यातील काही निवडक फोटो...
2/6
