संक्रांतीचा गोडवा सोहम आणि अभिजित राजे आले एकत्र
मकर संक्रांत स्पेशल एपिसोड
Dakshata Thasale
| Jan 12, 2021, 13:39 PM IST
मुंबई : आई, सून, सासू आणि बायको हि प्रत्येक भूमिका चोख बजावणारी आसावरी महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनली. एकंदरीत काय तर 'सासूबाई' प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत असं म्हंटल तरी खोटं ठरणार नाही.
1/6
2/6
3/6
4/6
5/6