समुद्रात 70 वर्षानंतर मिळाला भारताचा खजिना

Jan 11, 2021, 16:23 PM IST
1/5

डेली एक्‍सप्रेसनुसार डिसेंबर 1940 मध्ये दुसरं महायुद्धा दरम्यान भारतातून ब्रिटेनला जाणारं एसएस गेरसोप्पा जहाजाचं इंधन संपलं होतं. हे जहाज भारतातून चांदी घेऊन ब्रिटेनच्या आयरलँडला चाललं होतं. एसएस गेरसोप्पा जहाजावर एका जर्मन यू बोटने हल्ला केला. ज्यामुळे जहाज समुद्रात बुडालं.

2/5

एसएस गेरसोप्‍पा जहाजात 85 लोकं होते. ज्यांचा मृत्यू झाला होता. जहाज बुडाल्याने भारताचा हा खजिना समुद्रात बुडाला. दुसऱ्या महायुद्धात भारत सहभागी नव्हता. तरी भारताला मोठं नुकसान झालं होतं.

3/5

2011 मध्ये पुरातत्‍व विभागाने समुद्रात बुडालं हे जहाज शोधून काढलं. यामध्ये 14 अरब रुपयांची चांदी मिळाली होती. आतापर्यंत 99 टक्के चांदी काढली गेली आहे. समुद्रात बुडालेली चांदी काढणं अवघड होतं. जहाजात एका लहान भागात ते ठेवण्यात आले होते.

4/5

जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात समुद्रातून होणाऱ्या वाहतुकीला रोखून ब्रिटनचा व्यापार बंद करायचा होता. ज्यामुळे त्यांना मोठा फटका बसला होता.

5/5

एसएस गेरसोप्‍पा जहाजात चांदीसह 7 हजार टन वजनाच्या आणखी वस्तू देखील होत्या. जर्मनीच्या नेव्हीने जेव्हा एसएस गेरसोप्‍पा जहाजावर हल्ला केला.  त्यानंतर हे जहाज बुडालं होतं.