Kim Sharma च्या घायाळ करणाऱ्या अदा, ब्लॅक बिकनी फोटोची चर्चा

Jan 11, 2021, 15:51 PM IST
1/5

ब्लॅक बिकिनीमध्ये किम शर्मा

ब्लॅक बिकिनीमध्ये किम शर्मा

किम शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक बिकनी फोटो शेअर करुन चाहत्यांची मनं जिंकलीयत. ब्लॅक बिकनीत किम शर्मा खूप सुंदररित्या स्वॅग दाखवतेय.    

2/5

किम शर्मा की फोटो के हो रहे चर्चे

किम शर्मा की फोटो के हो रहे चर्चे

किम शर्मा (Kim Sharma) चा हा फोटो चाहत्यांना खूप आवडलाय.   

3/5

किम शर्माच्या फोटोवर येतायत कमेंट्स

किम शर्माच्या फोटोवर येतायत कमेंट्स

किम शर्मा (Kim Sharma) चे फोटो चाहत्यांना खूप पसंत येतायत. फॅन्स खूप कमेंट्स करुन तिचं तोंडभरुन कौतुक करतायत.

4/5

`मोहब्बतें गर्ल`

`मोहब्बतें गर्ल`

किम शर्मा (Kim Sharma) ला यशराज बॅनरच्या सुपरहिट सिनेमा `मोहब्बतें` मध्ये पाहीलं गेलं होतं. किम शर्माने यानंतर अनेक सिनेमा केले.पण आजही तिला लोकं मोहबत्ते गर्ल म्हणून ओळखतात.

5/5

या अभिनेत्याला करायची डेट

या अभिनेत्याला करायची डेट

किम शर्मा (Kim Sharma) काही दिवसांपुर्वी अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करायची. तिचे फोटो दररोज ट्रेंड व्हायचे. पण आता दोघे वेगवेगळे झाले आहेत.