मुंबई : तुम्हाला कोणता रंग आवडतो, याच्यावर तुमची व्यक्तित्व ठरत असतं असं सांगण्यात येतं, तुमचा यावर विश्वास असेल किंवा नसेल, पण यामागे नेमका काय तर्क आहे, हे समजून घ्यायला हवं.
(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
रंगावरून तुमचं व्यक्तिमत्व ठरवतांना सुरूवातीला चार मुख्य रंगांपैकी कोणता रंग तुम्हाला आवडतो, हे महत्वाचं ठरतं. सुरूवातीला वरील चार रंगांपैकी कोणता रंग तुम्हाला आवडतो ते पाहा. यानंतर या रंगानुसार ती व्यक्ती कशी असेल ते समोर येते.
खालील व्हिडीओत तुम्हाला हे देखील दिसणार आहे की, तुमची जमेची बाजू कोणती, आणि तुमची कमजोरी कोणती. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काही गोष्टींवर विचार करणे भाग पडणार आहे.
करा, तुमची कलर पर्सेनॅलिटी टेस्ट फक्त ३० सेकंदात
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.