ट्विटरवर कोहलीनं सचिन, धोनीला टाकलं मागे

भारताच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीला रविवारी मागे टाकलं. ट्विटरवर कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या ८० लाखांहून अधिक झालीय. 

Updated: Sep 7, 2015, 02:55 PM IST
ट्विटरवर कोहलीनं सचिन, धोनीला टाकलं मागे title=

नवी दिल्ली: भारताच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीला रविवारी मागे टाकलं. ट्विटरवर कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या ८० लाखांहून अधिक झालीय. 

आणखी वाचा - व्हिडिओ: बेन स्ट्रोकच्या वादग्रस्त विकेटची चर्चा

आतापर्यंत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ट्विटरवर जवळपास ७७ लाख आणि धोनीचे जवळजवळ ४५ लाख फॉलोअर्स आहेत. 

विराट कोहलीनं रविवारी ट्विटरवर आपल्या चाहत्यांचे आभार मानले. ट्विटरवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या ८० लाखांहून अधिक झालीय. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियानं नुकतीच टेस्ट सीरिज जिंकलीय. 

आणखी वाचा - टीम इंडियाने तिसरी कसोटी जिंकत 22 वर्षानंतर मालिका जिंकली

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.