मुंबई : मिरारोडमध्ये राहणा-या एका महिलेला औषधात किडे आढल्यानं एकच खळबळ उडालीय.
मिरारोडच्या नयानगरमध्ये रहणारी फरीन हसमी यांनी आपला मुलगा आजारी असल्यामुळे, डॉक्टरांच्या सांगण्यावरून मेडिकल स्टोअरमधून सेफिक्सीम ओरल हे औषध आणलं.
घरी ते औषध त्यांनी उघडलं असता त्यात त्यांना चार ते पाच किडे आढळले. याबाबत मेडिकल दुकानदाराला जाब विचारला असता, त्यांनी कंपनीकडे बोट दाखवलं.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.