कल्याण - नगर मार्गावर दरड; वाहतूक ठप्प

सोमवारी रात्री उशिरा कल्याण-नगर महामार्गावरच्या माळेशज घाटात दरड कोसळल्यानं या महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. 

Updated: Jun 23, 2015, 09:28 AM IST
कल्याण - नगर मार्गावर दरड; वाहतूक ठप्प title=

मुंबई : सोमवारी रात्री उशिरा कल्याण-नगर महामार्गावरच्या माळेशज घाटात दरड कोसळल्यानं या महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. 

दरड कोसळण्याचे प्रकार माळशेज घाटात दरवर्षी घडतात. पण काल रात्री अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प आहे. महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.