डोंबिवली 'हादरली', ब्लास्टचं Exclusive सीसीटीव्ही फुटेज

आज सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी एका कंपनीत स्फोट झाला आणि अख्खी डोंबिवली हादरली.

Updated: May 26, 2016, 09:02 PM IST
डोंबिवली 'हादरली', ब्लास्टचं Exclusive सीसीटीव्ही फुटेज title=

डोंबिवली : आज सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी एका कंपनीत स्फोट झाला आणि अख्खी डोंबिवली हादरली. या स्फोटाची एक्सक्लुझिव्ह दृष्यं आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.  याच स्फोटात डोंबिवलीत ५ जणांचा जीव घेतला. डोंबिवली पूर्वेसोबत पश्चिमेतल्या इमारतींनादेखील या स्फोटाचा धक्का जाणवला. 

पाहा व्हिडिओ