अर्पिताच्या डोहाळजेवणात सलमानचा डान्स

सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या डोहाळजेवणाचा समारंभ रविवारी हॉटेल ताज लँडसमध्ये पार पडला.

Updated: Feb 15, 2016, 08:13 PM IST
अर्पिताच्या डोहाळजेवणात सलमानचा डान्स title=

मुंबई: सलमानची खानची बहीण अर्पिता खानच्या डोहाळजेवणाचा समारंभ रविवारी हॉटेल ताज लँडसमध्ये पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होत्या. 

या सोहळ्यावेळी सलमान खान मात्र भलताच खुष होता. कार्यक्रमादरम्यान सलमान खाननं डान्सही केला. ओ ओ जाने जाना, सुरज की बाहोंमे आणि पहली बार या गाण्यांवर सलमाननं डान्स केला. 

पाहा सलमानचा डान्स

Salman Khan Dancing At Arpita Khan's Baby Shower

 

Posted by MissMalini on Monday, February 15, 2016