मुंबई : चला हवा येऊ द्याच्या सेटवर चित्रपट, नाटकाच्या प्रमोशनसाठी आलेल्या कलाकारांना नेहमी काहीनाकाही खेळ खेळावा लागतो. असाच एक अनोखा खेळ थुकरटवाडीत रंगला होता. यावेळी पुरुषांना मेकअपद्वारे स्त्रीरुप द्यायचे होते. या स्पर्धेत अमेय वाघ, सई ताम्हणकर यांनीही सहभाग घेतला होता.