लंडन : रियालिटी टिव्ही स्टार किम करदाशियांला असं वाटतेय की, ती लवकरच आई होणार आहे. आपल्या आई होण्याचं स्वप्न करदाशियांने आपल्या बहिण कोल आणि भाऊ रॉबला सांगितलं आहे.
कॉन्टॅक्ट म्यूझिकच्या माहितीनुसार, मे मध्ये करदाशियां (33) रॅपर कान्या वेस्टसोबत लग्न केलं. आणि तिला कान्यापासून एक वर्षाची मुलगी ही आहे.
सध्या कान्यानी आपल्या कौटुंबिक रियालिटी शो किपिंग अप विथ करदाशियंसमध्ये सांगितले तिचं मन सांगतेय तिला की, ते लवकरच आई होणारय.
किमने कोल(30) आणि रॉबला सांगितलं की, माझं मन सांगतेय की मी लवकर आई होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.