VIDEO : लहानग्यांचा जबरदस्त अभिनय

झी टीव्हीवरील इंडियाच बेस्ट ड्रामेबाजमध्ये एकाहून एक सरस बालअभिनेत्यांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळतो. काहींचे अभिनय खळखळून हसवतात तर काहींचे अभिनय चटकन डोळ्यात पाणी आणतात.

Updated: Jan 9, 2016, 04:16 PM IST
VIDEO : लहानग्यांचा जबरदस्त अभिनय title=

मुंबई : झी टीव्हीवरील इंडियाच बेस्ट ड्रामेबाजमध्ये एकाहून एक सरस बालअभिनेत्यांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळतो. काहींचे अभिनय खळखळून हसवतात तर काहींचे अभिनय चटकन डोळ्यात पाणी आणतात.

मूकबधिर असल्याचा अभिनय जितक सोपा वाटतो तितका तो सोपा नक्कीच नाही. लहानग्यांच्या या त्रिकुटाने केलेल्या या अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यातही पाणी आणले. 

पाहा हा व्हिडीओ